AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेजवर आले बोलायला सुरूवात केली आणि पहिल्याच वाक्यात राज ठाकरे यांनी सभा जिंकली..

मुंबईत ठाकरे बंधुंनी मोठा काढला. मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला लोक मोठ्या संख्येने समजले आहेत. राज ठाकरे यांनी जोरदार टीका निवडणूक आयोगावर केली.

स्टेजवर आले बोलायला सुरूवात केली आणि पहिल्याच वाक्यात राज ठाकरे यांनी सभा जिंकली..
Raj Thackeray
| Updated on: Oct 04, 2026 | 12:43 PM
Share

आज मुंबईत ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना मोर्चा काढला. मतदार यादीतील कथित घोळाच्या संदर्भात सत्याचा एल्गार पुकारण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला. मेट्रो सिनेमा येथून हा मोर्चा निघाला. मुंबई महापालितकेजवळ हा मोर्चा धडकला आहे. या मोर्च्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला. या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार टीका निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमाकर यांच्यावर केली. राज ठाकरे यांनी म्हटले की, अरे त्या ज्ञानेश कुमार याची काय तोंड लावली. ती अगोदर काढा… आपण चांगले आहोत. चांगल्या लोकांचे चेहरे लावालेत तोंडावर. आजचा मोर्चा कशासाठी आहे हे सर्वांना माहिती आहे.

2017-2018 पासून तुम्हाला हा राज ठाकरे सांगत आला की, याच्यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. ज्याप्रकारे निवडणूक आयोग आणि मतदान यादांमध्ये जो घोळ आहे, त्यावर बोलत होतो. त्यावेळीच मी सांगतो होतो की, निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याशिवाय दुध का दुध पाणी का पाणी होणार नाही.

हे मी 2017- 2018 पासून सांगतोय की, भारतीय जनता पार्टीचे मत अशी वाढूच शकत नाहीत. इथे जयंत पाटील बसले. त्यावेळी सर्वजण होते, सुरूवातीला त्यांनी हो म्हटले. आता त्यांना समजत आहे की, त्यांना काय सांगत होतो. संपूर्ण बहुमत असे होऊच शकत नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंना मत मिळाली. राज्यात पूर्ण सन्नाटा असा कोणता विजय असतो.

पूर्ण राज्यात लोकांमध्ये उत्साह नाही काही नाही. संपूर्ण बहुतम महायुतीला होते, सर्व सन्नाटा होता. राज्यात दणादण मतदार वाढतंय. 40 ते 60 लाख वाढले. आता सगळ्या गोष्टी उघड झाली आहेत. 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार वाढले. आम्हाला कुठला राग नाही की, तुम्ही सत्तेत बसला आहात. या देशातील मतदारांनी ठरवावे की, कोणाला सत्तेवर बसवावे. भाजपाने 2 कोटी लोक मतदार यादीतून बाहेर काढली.

Follow Us
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...