AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE : जुन्या शहरात कुणाची हवा? कोण ताकद लावणार? कुणाच्या भाळी गुलाल लागणार?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : जुन्या शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या प्रभागात पार्किंग, पाण्याच्या समस्यांनी नागरिक हैराण आहेत. त्यामुळे त्यांची मनं जिकणं हा उमेदवारांसमोर मोठा प्रश्न होता. कोणी मारली यामध्ये बाजी?

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE : जुन्या शहरात कुणाची हवा? कोण ताकद लावणार? कुणाच्या भाळी गुलाल लागणार?
छत्रपती संभाजीनगर
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:22 AM
Share

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE : छत्रपती संभाजीनगरमधील जुन्या शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या प्रभागात पार्किंग, पाण्याच्या समस्या सोडवण्यात फारसं यश आलेले नाही. या भागातून चारचाकी नेणं हे दिव्यच आहे. काही भागात 6 दिवसांनी तर काही भागात 9 दिवसांनी येणारे पाणी ही मोठी समस्या आहे. सर्वच पक्षांनी जुन्या शहरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तब्बल दहा वर्षांनी निवडणुका होत असल्याने या मतदारांच्या भावना समजून प्रचार करणे हे उमेदवारांसमोरील मोठे आव्हान होते. या भागातील धार्मिक ध्रुवीकरणाचा कुणाला फायदा होईल, याचीही चर्चा रंगली. आजच्या निकालात मतदानाचा आकडा कुणाच्या पदरात पडला हे समोर येईल.

यंदा 115 नगरसेवक, 29 प्रभाग

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

यंदा 115 नगरसेवक निवडण्यासाठी 29 प्रभाग तयार करण्यात आले होते. यातील एक शेवटचा प्रभाग 3 सदस्यांचा आहे. गेल्यावेळेचे आरक्षणच लागू असल्याने यावेळी 55 जागा आरक्षीत होत्या. 2015 मध्ये 113 वॉर्डासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा भाग मनपात समाविष्ट करण्यात आला. या भागातून दोन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे मनपा सदस्यांची संख्या यावेळी 115 इतकी आहे.

प्रभाक क्रमांक 05

आरेफ कॉलनी,बिस्मिल्ला कॉलनी,दिलरस कॉलनी,प्रगती कॉलनी,आसेफिया कॉलनी,ग्रीन व्हॅली,चाऊस कॉलनी, बुऱ्हाणी कॉलनी,घाटी झोपडपट्टी, जय भीम नगर, गुलाबवाडी, आनंदनगर, बुड्डीलाईन, कबाडीपुरा, नेहरू भवन, काली मशीद, बारुदनगर नाला, जुब्लीपार्क, काझीवाडा, आझम कॉलनी, आयटीआय पोस्ट ऑफिस, टाऊन हॉल, सिद्धार्थ उद्यान, रशीद मामू कॉलनी, गरमपाणी, पोलीस मुख्यालय वसाहत, कोहिनूर कॉलनीया भागातील लोकसंख्या 46,275 इतकी आहे. या प्रभागात 04 नगरसेवकांचे नशीब उघडणार आहे. या भागात अनुसूचित जातीची लोकसंख्या 9005 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1057 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 06

या प्रभागाची रचना थोडी वेगळी आहे. हा प्रभाग बुढ्ढीलेनपासून सुरु होतो. रऊफ कॉलनीपासून पुढे बारुद नाल्याच्या विरुद्ध दिशेला असलेला परिसराचा यात सहभाग आहे. सिटी चौक पोलीस ठाणे, लोटाकारंजा, मजूरपुरा, हर्षनगर, शहाबाजार मार्ग, चंपा चौक, देवडी बाजार, न्यू एसटी कॉलन औरंगाबाद टाइम्स कॉलनी, रशीद पुऱ्याचा काही भाग ते पुढे कटकट गेटपर्यंतचा भाग यामध्ये आहे. प्रभागात 46 हजारांपर्यंत मतदारसंख्या आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.