महाराष्ट्रात एनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त

महाराष्ट्रात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. कळवू इच्छितो की, सोलापूर-पुणे महामार्गावर NCB ने एका वाहनातून 54 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मात्र उघड करण्यात आलेली नाहीत. अटक आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

महाराष्ट्रात एनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:37 PM

पुणे : महाराष्ट्रात एनसीबीने(NCB) एत मोठी कारवाई केली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका वाहनातून तब्बल 54 किलो गांजा(Cannabis ) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. पोलिस यांची कसून चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे(drug mafia) धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्रात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. कळवू इच्छितो की, सोलापूर-पुणे महामार्गावर NCB ने एका वाहनातून 54 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मात्र उघड करण्यात आलेली नाहीत. अटक आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

सोलापूर-पुणे महामार्गावरुन अवैध पद्धतीने गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या टीमने सापळा रचून गांजाची तस्करी करण्यात येत असलेले वाहन पकडले. तब्बल 54 किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास 85 लाखच्या आसपास आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन तस्करांना अटक देखील केली आहे. हा गांजा ओडिशा राज्यातून आणला होता. या नंतर गा सर्व माल मुंबई, सुरत आणि इतर आसपासच्या भागातील पेडलर्सना वितरित करण्याची तस्करचा प्लान होता.

मात्र, हा माल वितरीत होण्याआधीच एनसीबीने धडक कारवाई केली आहे. यापूर्वीही पुणे-सोलापूर महामार्गावर एनसीबीने २० किलो गांजा जप्त केला होता. यासोबतच दुचाकीसह चार लाख तीन हजार रुपयांचा मालही जप्त करण्यात आला होता.

नुकतेच एनसीबीने आंतरराज्य ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. सोलापूर-मुंबई महामार्गावर एका वाहनातून सुमारे 286 किलो गांजा एनसीहीने तस्करांकडून जप्त केला होता. ज्याचे बाजारमूल्य साडेतीन कोटी रुपये होते. यासोबतच एनसीबीने दोघांना अटकही केली होती.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.