AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकर यांना एसआयटी चाैकशीकरिता का बोलावत नाही? सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप…

भोंदू अशोक खरात प्रकरणात सतत रूपाली चाकणकर यांचे नाव येत आहे. यादरम्यानच सुषमा अंधारे यांच्याकडून मोठे गंभीर आरोप चाकणकर यांच्यावर करण्यात आली. यासोबतच एसआयटी चाकणकरांची चाैकशी का करत नाहीत, असाही प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. भो

रुपाली चाकणकर यांना एसआयटी चाैकशीकरिता का बोलावत नाही? सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप...
Sushma Andhare
| Updated on: Mar 31, 2026 | 12:50 PM
Share

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यादरम्यानच आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केली आहेत. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, खरातच्या मुलीला 32 ते 33 लाखांचा फ्लॅट गिफ्ट करण्यात आला. यासंदर्भातील सर्व धागेदोरे आपल्याला सांगोल्यात सापडतील. सांगोल्यात पुजेला खरात आणि सर्व मंडळी गेली होती. अनेक प्रकारच्या ज्या पूजा आहेत, जसे की, इथे ललित पोकळेने ही पूजा भरवली होती. या पूजेलाही चाकणकर होत्या आणि सगळी माणसे होती. ही जी सर्व माणसे आहेत, जी खरातची भोंदूपणा आणि त्याचे प्रस्त वाढवण्याकरिता जाणिवपूर्वक मदत करत होते. मी हे शब्द वापरते की, खरातला कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त नाही. तरी सुद्धा खरातचे प्रस्त वाढवण्याकरिता नामकरण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसे प्रयत्न करत होती. त्यामुळे ही सर्व माणसे गुन्हेगार ठरतात.

पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटले की, काल चाकणकऱ्यांच्या वतीने असलेल्या वकिलांचे म्हणणे आहे की, चाकणकर यांनी अगोदरच खेमकरला पत्र दिलं होतं. चाकणकरांनी सांगितले होतं की, त्यांनी मोगम माहितीच्या आधारे केले आहे. त्याचा पेपर बंद व्हावा, असे पत्र त्यांनी अधिक्षकांना दिले होते. पण आमचा पुन्हा एकदा एक प्रश्न आहे…

चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधिक्षकांना द्यायला हवं होत की, खरातच्या संदर्भात मला माहिती प्राप्त होत आहे की… आणि खरातची चाैकशी करा… खरात खरंच महिलांचे शोषण करतो का? खरातची चाैकशी व्हावी, असं पत्र चाकणकरांनी पोलिसांना त्या काळात का नाही दिलं? असा मोठा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारे यांनी पुढे बोलताना म्हटले की, चाकणकरांना सगळी परिस्थिती माहिती असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठिशी घातले. एवढे सर्व सत्य असताना मला प्रश्न पडतो की, एसआयटी अजूनही चाकणकरांना चाैकशीसाठी का बोलावत नाही? माध्यमांकडून माहिती मिळते की, चाकणकर यांना समन्स गेला आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही, अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळती आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?