AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : नदीला पूर, गावाला रस्ता नाही, तरुणांची शक्कल, प्रवासाचा ‘मार्ग’ मोकळा!

सद्ध्या हा व्हिडीओ शहापूर तालुक्यात व्हायरल होत आहे. नदीला पूर आहे, गावाला रस्ता नाहीय, मात्र तरुणांनी त्यावरही मार्ग शोधून काढत नदी पार करण्यासाठी शक्कल लढवली. पण ही शक्कल एखाद्यादिवशी जीवावर बेतू शकते.

Video : नदीला पूर, गावाला रस्ता नाही, तरुणांची शक्कल, प्रवासाचा 'मार्ग' मोकळा!
आदिवासी तरुणांची जीवघेणी शक्कल...!
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 9:57 AM
Share

सुनील घरत, शहापूर : गाव पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तर नाहीच पण पावसाल्यात नदी नाल्यांना महापूर येतो… मग कामासाठी कसे बाहेर जायचे आणि रुग्णांना रुग्णालयात कसे घेऊन जावे, अश्या प्रश्नांना उत्तरं देण्याकरीता शहापूर तालुक्यातील आदिवासी भागात राहाणा-या मुलांनी एक वेगळी शक्कल लढवित युक्ती शोधून मार्ग काढला आहे.

तरुणांची शक्कल, प्रवासाचा ‘मार्ग’ मोकळा!

शहापूर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीत असणारे तलवाडा, शिशवली, मनाचा आंबा अशा अनेक गावपाड्यातील लोक बाजारात किंवा कामावर जाण्या-येण्यासाठी नदी ओलांडून जावं लागतं. रोजच जाणाऱ्या तरूणांनी एका दोरीच्या साहाय्याने नदीच्या दोन्ही बाजूला दोर बांधून ‘रोपवे’ सारखं बनवून दुस-या बाजूने ओढल्याने या टोकाचा माणूस त्या टोकाला सहज पण जाऊ शकतो, अशी युक्ती आदिवासी तरुणांनी शोधलीय.

तरुणांची शक्कल जीवावरही बेतू शकते…!

सद्ध्या हा व्हिडीओ शहापूर तालुक्यात व्हायरल होत आहे. नदीला पूर आहे, गावाला रस्ता नाहीय, मात्र तरुणांनी त्यावरही मार्ग शोधून काढत नदी पार करण्यासाठी शक्कल लढवली. पण ही शक्कल एखाद्यादिवशी जीवावर बेतू शकते. कारण जर दोर एखाद्यादिवशी तुटला तर एखादा माणूस थेट नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका आहे.

(Shahapur Dahigaon Grampanchayat youth Idea to cross the river)

हे ही वाचा :

आम्ही विकासाचा शब्द देतो आणि पाळतोही, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

Video : औरंगाबादमध्ये लहान मुलं आजारी, घाटी रुग्णालयात एका बेडवर दोघांना झोपवण्याची वेळ

सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करणे, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रकार, हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.