AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalwa creek bridge मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार, आयुक्तांकडून अंतिम टप्प्यातील कामाची पाहाणी

ठाण्यात (Thane) कायम वाहतुकीच्या खोळंब्यासाठी प्रसिध्द असलेल्या कळव्याच्या खाडी पूलाचं (Kalwa creek bridge) काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खाडी पूलावरती आता वाहनांच्या रांगा आता दिसणार नाहीत. तसेच काल पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा  यांनी तयार झालेल्या पूलाची पाहाणी केली.

Kalwa creek bridge मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार, आयुक्तांकडून अंतिम टप्प्यातील कामाची पाहाणी
Kalwa creek bridge मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणारImage Credit source: twitter
| Updated on: Mar 29, 2022 | 11:53 AM
Share

ठाणे – ठाण्यात (Thane) कायम वाहतुकीच्या खोळंब्यासाठी प्रसिध्द असलेल्या कळव्याच्या खाडी पूलाचं (Kalwa creek bridge) काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खाडी पूलावरती आता वाहनांच्या रांगा आता दिसणार नाहीत. तसेच काल पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा  यांनी तयार झालेल्या पूलाची पाहाणी केली. त्यावेळी त्यांनी हा पूर मे महिन्या अखेरीस वाहतूकीसाठी खूला केला जाईल असं सांगितलं. विशेष म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस पूल एकाबाजूने सुरूवातीला खुला करण्यात येणार आहे. पूल सुरू करण्याची सर्व तयारी पालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. ज्यावेळी आयुक्त पूलाच्या बास्केट हॅडेलवरती पोहचले त्यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा देखील होता. हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कळव्याचा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे

ठाण्यातून बाहेर जाण्यासाठी कळव्याचा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथं अनेकजण यापुर्वी वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. तो पूल वाहतूक कोंडीसाठी प्रसिध्द होता. मे महिन्याच्या अखेरीस हा पूल सुरू झाल्यानंतर अनेकांना दिलासा मिळेल. हा पूल सुरू झाल्यानंतर ठाणे पोलिस आयुक्तालय ते कळवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय प्रवास अगदी जलदगतीने होणार आहे. त्यामुळे हा मार्ग लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काल अनेक अधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांनी पुलाची पाहणी केली आहे.

आयुक्तांसोबत होते हे महत्त्वाचे अधिकारी

आयुक्तांनी ज्यावेळी पूलाचा कामास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपआयुक्त मारूती खोडके, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, अतिरिक्त अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त समीर जाधव, कार्यकारी अधियंता मोहन कलाल, मनोज तायडे, धनाजी मोदे, विकास ढोले, महेश अमृतकर, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, आगार व्यवस्थापक दिलीप कानडे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Breaking : उन्हाळी सुट्टी लांबणीवर!, एप्रिलअखेर होणार परीक्षा

Nashik | येवल्यातल्या क्रीडा संकुलासाठी 3 कोटींचा निधी; मंत्री छगन भुजबळांची घोषणा

Weather Alert | मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट, पारा 44 अंशावर जाण्याची शक्यता, घराबाहेर पडणे टाळा!

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.