AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 04 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

What's App Bulletin : आज 04 मार्च, 2022, आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण घडामोडींचा होता. युक्रेन युद्धासोबत राष्ट्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात टीव्ही 9 मराठीच्या व्हॉट्सअप बुलेटिनमधून

TOP 9 Headlines | 04 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
04 मार्च, 2022 रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 6:43 PM
Share
  1. निवडणुका पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात भीती बोलून दाखवली, पुढील पाच वर्ष ओबीसींना राजकीय प्रतिनिधीत्व मिळू नये म्हणून सरकारमधील प्रमुख नेत्यांचा दबाव; देवेंद्र फडणवीसांचा आरोप | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  2. देवेंद्र फडणवीसांनी 2016 मध्ये काहीही हालचाल केली नसल्याने ओबीसी आरक्षण रद्द; छगन भुजबळांचा थेट आरोप, तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे, तो ‘बुडवा’ होईल असं करू नका; भुजबळांचे फडणवीसांना शेलके आवाहन | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  3. एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे; अन्यथा सारे पर्याय खुले, अनिल परब यांचा इशारा, एसटी महामंडळाचं विलीनिकरण शक्य नाही, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत सादर; एसटी कर्मचारी संघटना आक्रमक होण्याची शक्यता | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  4. अभूतपू्र्व गोंधळानंतर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा, मोठ्या पदावरील व्यक्तीने विचार करूनच शब्द बोलायचा असतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज्यपालांना सल्ला | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  5. युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, कीवमधील ऑईल डेपोलाही केलं लक्ष्य, युद्धाचे ढग गडद, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची हत्या केली पाहिजे, अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्याने खळबळ | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  6. पाकिस्तानमधल्या पेशावर येथील मशिदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, 50 हून अधिक नागरिक जखमी, पोलिसांवर गोळीबार | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  7. भारत विरुद्ध श्रीलंका मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताची 6 बाद 357 धावांपर्यंत मजल, ऋषभ पंत- हनुमाविहारीची अर्धशतकं https://bit.ly/3HHkXsg, 100 व्या कसोटीत विराट कोहली अपयशी, अवघ्या 45 धावांवर खेळी संपुष्टात | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  8. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना; ‘हर हर महादेव’चा टीझर प्रदर्शित | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
  9. कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला अटक, गुंतवणुकीच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.