सव्वाकिलो चांदीतून साकारली राम मंदिराची प्रतिकृती; असं दिसेल अयोध्येचं राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याची संकल्पना होती. ती साकार झाल्याने अत्यानंद होत आहे. बनणारं मंदिर कसं बनते याची लोकांना माहिती होईल, असं सौरभ ढोमणे यांनी सांगितलं.

| Updated on: Mar 30, 2023 | 3:49 PM
वर्धा : अयोध्येला राममंदिराचे निर्माण होत आहे. वर्धेत सव्वाकिलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

वर्धा : अयोध्येला राममंदिराचे निर्माण होत आहे. वर्धेत सव्वाकिलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

1 / 5
वर्धेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली. श्रीराम नवमीनिमित्त वर्धेच्या गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

वर्धेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली. श्रीराम नवमीनिमित्त वर्धेच्या गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

2 / 5
एमटीडी ज्वेलर्सचे सौरभ  ढोमणे म्हणाले, मागील महिनाभरापासून या राममंदिराचे काम सुरू आहे. अयोध्येतील राममंदिरासारखी प्रतिकृती तयार केली.

एमटीडी ज्वेलर्सचे सौरभ ढोमणे म्हणाले, मागील महिनाभरापासून या राममंदिराचे काम सुरू आहे. अयोध्येतील राममंदिरासारखी प्रतिकृती तयार केली.

3 / 5
प्रतिकृती तयार करण्यास सात ते आठ कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला. चांदीच्या प्रतिकृतीत आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे.

प्रतिकृती तयार करण्यास सात ते आठ कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला. चांदीच्या प्रतिकृतीत आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे.

4 / 5
अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याची संकल्पना होती. ती साकार झाल्याने अत्यानंद होत आहे.  बनणारं मंदिर कसं बनते याची लोकांना माहिती होईल, असं सौरभ ढोमणे यांनी सांगितलं.

अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याची संकल्पना होती. ती साकार झाल्याने अत्यानंद होत आहे. बनणारं मंदिर कसं बनते याची लोकांना माहिती होईल, असं सौरभ ढोमणे यांनी सांगितलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.