AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्धा

शेतकरी संकटात, कृषी खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा मदतीचा हात

शेतकरी संकटात, कृषी खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा मदतीचा हात

पावसाबद्दल अत्यंत मोठी अपडेट, धो धो पाऊस कोसळणार, राज्यात पुढील..

पावसाबद्दल अत्यंत मोठी अपडेट, धो धो पाऊस कोसळणार, राज्यात पुढील..

राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! अतिवृष्टी संकट, IMD ने..

राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! अतिवृष्टी संकट, IMD ने..

ढगफुटी सदृश पाऊस, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुढे, वर्ध्यातील..

ढगफुटी सदृश पाऊस, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुढे, वर्ध्यातील..

नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट

नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या..

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या..

Harshvardhan Sapkal:... मग कोश्यारी, सावरकरांचे पुतळे जाळणार का?

Harshvardhan Sapkal:... मग कोश्यारी, सावरकरांचे पुतळे जाळणार का?

Harshvardhan Sapkal: ...हा भाजपचा जुनाच फंडा

Harshvardhan Sapkal: ...हा भाजपचा जुनाच फंडा

एक्झिट पोलनंतर आता भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेत्याची पक्षामधून हकालपट्टी

एक्झिट पोलनंतर आता भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेत्याची पक्षामधून हकालपट्टी

वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना बुथवर मारहाण

वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना बुथवर मारहाण

10 आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करतो : बच्चू कडू

10 आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करतो : बच्चू कडू

सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजा केल्याचा वाद; मोदींनी काय सुनावलं?

सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजा केल्याचा वाद; मोदींनी काय सुनावलं?

गणपतीचा अपमान होताना गप्प का? नाव न घेता मोदींचा ठाकरेंवर निशाणा

गणपतीचा अपमान होताना गप्प का? नाव न घेता मोदींचा ठाकरेंवर निशाणा

'रुप पाहतां लोचनी', वर्ध्यात मोदींची अभंगवाणी, संतांचं स्मरण

'रुप पाहतां लोचनी', वर्ध्यात मोदींची अभंगवाणी, संतांचं स्मरण

मुलाचा बाप कोण?, पूजा तडस भर पत्रकार परिषदेत हमसून हमसून रडल्या

मुलाचा बाप कोण?, पूजा तडस भर पत्रकार परिषदेत हमसून हमसून रडल्या

वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप

वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप

फेम खदखदsss, नितेश कराळे गुरूजी नेमके कोण आहेत? लोकसभेसाठी झालेत सज्ज

फेम खदखदsss, नितेश कराळे गुरूजी नेमके कोण आहेत? लोकसभेसाठी झालेत सज्ज

नितेश कराळे गुरूजी लोकसभा लढण्यास उत्सुक; 'या' मतदारसंघातून लढणार?

नितेश कराळे गुरूजी लोकसभा लढण्यास उत्सुक; 'या' मतदारसंघातून लढणार?

वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व आणि उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या 13 लाख 774 इतकी आहे. वर्धा शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हिंगणघाट, आर्वी आणि वर्धा ही जिल्ह्यातील प्रमुख शहरे आहेत. वर्धा जिल्ह्याचा इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे. मौर्य, शुंग, सातवाहन आणि वाकाटकांच्या साम्राज्यात त्याचा समावेश होता. प्रवरपूर, आताचे आधुनिक पवनार, एकेकाळी वाकाटक घराण्याची राजधानी होती. पुढे वर्ध्यावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, दिल्ली सल्तनत, बहामनी सल्तनत, बेरारचे मुस्लिम शासक, गोंड आणि भोंसलेचे गोंड रघुजीचे मराठे राजा बुलंद शहा हे मध्ययुगीन काळातील प्रमुख राज्यकर्ते होते. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 1936 ते 1948 दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते. वर्ध्यात एकूण 7 तालुके आहेत. तर, वर्धा, हिंगणघाट, देवळी आणि आर्वी असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात 5 नगरपालिका आहेत आणि तीन नगरपंचायत आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका ही वर्धा असून त्याअंतर्गत 38 वॉर्ड येतात. येथे भाजपची एकहाती सत्ता आहे.

वर्ध्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...