AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या पत्नीला, सासऱ्यांना भीती वाटते, त्यांनी मला…, अजितदादांच्या अपघातावर बोलताना रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, दरम्यान आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

माझ्या पत्नीला, सासऱ्यांना भीती वाटते, त्यांनी मला..., अजितदादांच्या अपघातावर बोलताना रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
rohit pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 5:54 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील या अपघातावर शंका उपस्थित करत मोठं विधान केलं आहे, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानातील अतिरिक्त इंधन, तसेच ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीला होणारा उशिर असे काही प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त करत आहेत. घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुम्ही हे सर्व प्रश्न उपस्थित करत आहात तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला, यावर बोलताना रोहित पवार भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?  

मला भीती वाटत नाही, पण माझ्या कुटंबाला भीती वाटतेय. 100 टक्के भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना अंगावर घेत आहे,  यात एवढी मोठी लोकं असतील, ही घटना घडवायला एवढी मोठी लोकं त्यात असू शकतात, यांना अंगावर घेत असशील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे मला माझ्या पत्नीने, मुलांनी, आईने आणि सासऱ्यानेही बोलून दाखवलं आहे.

जवळच्या लोकांनीही बोलून दाखवलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार. हा भावनिक विषय आहे. महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठीही. भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो तर मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत. भीती आहे, या बाबत आम्ही काही गोष्टींची दक्षता घेतली आहे. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे,  काही संरक्षण घेता येईल का वगैरे,  पण हा कार्यकर्त्यांचा विषय आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...