AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडिया विमान अपघात: अहमदाबाद विमानतळाचे कामकाज सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत स्थगित

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान AI171 अहमदाबाद ते लंडन उड्डाण घेत असतानाच ते क्रॅश झाले. त्यामुळे मोठा स्फोट झाल्याने प्रवासी होरपळून निघाले आहेत. या विमानात तब्बल 242 प्रवासी बसले होते. विमानतळावरुन टेक ऑफ घेताच या विमानात बिघाड होऊन ते कोसळले

एअर इंडिया विमान अपघात: अहमदाबाद विमानतळाचे कामकाज सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत स्थगित
| Updated on: Jun 12, 2025 | 4:14 PM
Share

अहमदाबादेत एअर इंडियाचे लंडनला जाणारे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान क्रॅश झाले आहे. या विमानात 242 प्रवासी होते. हे विमान लांबपल्ल्याचे असल्याने आधुनिक होते. त्यात इंधन कमी लागत होते. अनेक सुविधा या विमानात होत्या. एअर इंडियाकडे या प्रकारची 29 ड्रीमलायनर विमाने आहेत. टाटाने एअर इंडियाला टेकओव्हर केल्यानंतर आणखी 20 विमानांची ऑर्डर दिलेली होते. गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (SVPIA) येथील उड्डाणे तात्पुरती UTC 12:00 ( सायं. 5:30 IST ) पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

एअर इंडिया AI 171 विमान अपघातातील परिस्थिती हाताळण्यात  सर्व युनिट्स जबाबदार असल्याने विमानतळ बचाव आणि अग्निशमन सेवा ( RFFS ) देऊ शकत नसल्याने विमानतळाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होते, ज्या 242 प्रवासी प्रवास  करीत होते. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स, ज्यात 2 पायलट असे 242 प्रवासी प्रवास करीत होते.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.