AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता माझ्या Bfला काय सांगू? टॅक्सीवाल्याशी शरीरसंबंधानंतर मानेवर लव्ह बाईट दिसताच विद्यार्थीनीचा भयंकर प्रताप

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थीनीने टॅक्सी ड्रायव्हरसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मानेवरील लव्हबाईट बॉयफ्रेंडपासून लपवण्यासाठी जे काही केले ते अतिशय धक्कादायक होते. आता हे प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया...

आता माझ्या Bfला काय सांगू? टॅक्सीवाल्याशी शरीरसंबंधानंतर मानेवर लव्ह बाईट दिसताच विद्यार्थीनीचा भयंकर प्रताप
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 15, 2025 | 1:11 PM
Share

एक 22 वर्षीय विद्यार्थीनीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. मुळची केरळची असलेही एक विद्यार्थीनी खासगी कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ती 6 डिसेंबर रोजी बंगळूरच्या मडीवाला पोलिस ठाण्यात पोहोचली होती. तिने 2 डिसेंबर रोजी एम. विश्वेश्वरैया टर्मिनलजवळ एक टॅक्सी ड्रायव्हरने काही मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाख करुन तपास सुरु केला. त्यानंतर जे सत्य समोर आले ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अधिकारक्षेत्राच्या कारणास्तव हा खटला बनसवाडी पोलीस स्टेशनकडे सोपावण्यात आला होता. त्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरला घरातून अटक करण्यात आली. टॅक्सी ट्रायव्हरची चौकशी केल्यानंतर तो 33 वर्षांचा असून त्याचे लग्न झाले असल्याचे समोर आले. त्याला दोन मुले असून पत्नी गृहिणी आहे. विद्यार्थीनीचे आरोप ऐकून त्याला मोठा धक्काच बसला. तो सतत मी निर्दोष असल्याचा दावा करत होता.

वाचा: कधीकाळी मुंबईचा डॉन, त्याचीच सुंदर मुलगी आता मागतेय भीक, त्या राजकुमारीवर अशी वेळ का आली?

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाजवळील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. ते पाहून तेही चकीत झाले. 2 डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते 3 डिसेंबर पहाडे साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थीनी टॅक्सी ड्रायव्हरसोबत होती. तसेच विद्यार्थीनीने सांगितल्याप्रमाणे टॅक्सी ड्रायव्हरचे साथीदार कुठेही दिसले नाहीत. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की दोघे टॅक्सीमधून बाहेर पडले. नंतर एकत्र फिरवे, रात्रीच्या वेळी पुन्हा गाडीत बसले आणि स्टेशनवर जाऊन बसले. अखेरीस पहाटे साडेपाच नंतर ती विद्यार्थीनी एर्नाकुलम ट्रेनमध्ये बसली.

अखेर सत्य आले समोर

टॅक्सी ड्रायव्हरचे मेसेज चेक केल्यानंतर दोघांमध्ये संमतीने भेट झाल्याचे समोर आले. त्या भेटीनंतरही सर्व काही ठिक असल्याचे मेसेजमधून स्पष्ट झाले. पोलिसांना विद्यार्थीनीवर संशय येऊ लागला. त्यानंतर तिची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने कबूल केली की ही खोटी तक्रार होती. टॅक्सी ड्रायव्हरसोबत शरीरसंबंधानंतर तिच्या मानेवर लव्हबाईट्स आणि ओरखडे आले होते. त्याचे उत्तर बॉयफ्रेंडला देण्यासाठी तिने पोलिसात तक्रार केली होती.

मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा.
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.