CMAT 2021 Result : सीमॅट परीक्षेचा निकाल जाहीर; cmat.nta.nic in या वेबसाईटला भेट देऊन करा रिझल्ट चेक

CMAT 2021 Result : सीमॅट परीक्षेचा निकाल जाहीर; cmat.nta.nic in या वेबसाईटला भेट देऊन करा रिझल्ट चेक
cmat 2021

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) घेतलेल्या सीमॅट परीक्षेचा जाहीर करण्यात आला आहे. (cmat 2021 check result)

prajwal dhage

|

Apr 09, 2021 | 11:32 PM

CMAT 2021 Result नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) घेतलेल्या सीमॅट परीक्षेचा जाहीर करण्यात आला आहे. कॉमन मॅनेजमेंट अ‌ॅडमिशन टेस्टचे (Common Management Admission Test) आयोजन 31 मार्चला केले गेले होते. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहता येईल. (CMAT 2021 Result) पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांचा अ‌ॅप्लीकेशन नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने हा निकाल पाहता येईल. (CMAT 2021 result has been declared know how to check result)

सीमॅट 2021 निकाल कसा पाहावा ? (CMAT 2021 result: How to check)

>>> सर्वप्रथम CMAT ची ऑफिशयल वेबसाईट cmat.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्या

>>>  त्यानंतर CMAT 2021 NTA score card वर क्लिक करा

>>>  त्यानंतर तुमचा अ‌ॅप्लीकेशन नंबर आणि दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीख टाकून लॉगीन करा

>>>  त्यानंतर चेक रिझल्ट वर क्लिक करा

दरम्यान, 2021 या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या सीमॅट 2021 परीक्षेसाठी एकूण 71490 जणांनी नावनोंदणी केली होती. यापैकी 52327 जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. ही परीक्षा देशातील 153 शहरांत एकूण 278 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. संगणक प्रणालीद्वारे ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

इतर बातम्या :

NTPC Recruitment 2021 : एनटीपीसीमध्ये कार्यकारी व तज्ज्ञ पदासाठी 35 जागांवर भरती, लवकर करा अर्ज

Indian Army Bharti 2021: भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी, 8 वी ते 12 वी पासना करता येणार अर्ज

SSC JE 2020 Answer Key Released: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

(CMAT 2021 result has been declared know how to check result)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें