AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके अडचणीत, ज्याचा विचार केला नाही तेच घडले, विद्यार्थ्यांची..

सीजेपीने मोठे आंदोलन जंतर मंतरवर केले. त्यांच्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले. मात्र, आता अभिजीत दिपके यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. त्यांना धक्का बसला. अभिजीत दिपके यांनी ज्याचा विचार केला नाही तेच होताना दिसतंय.

अभिजीत दिपके अडचणीत, ज्याचा विचार केला नाही तेच घडले, विद्यार्थ्यांची..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 11, 2026 | 6:44 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नीट पेपरफुटीच्या आंदोलनाची चर्चा देशभरात झाली. नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन जंतर मंतरवर झाले. सरकारने आंदोलकांच्या तीनपैकी 2 मागण्या अगोदरच मान्य केल्या. मात्र, शेवटची त्यांची महत्वाची मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही. शेवटी सरकारवर दबाव इतका जास्त वाढला की, सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे हा कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय. त्यानंतर अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला देशभरातून महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. मात्र, अभिजीत दिपके यांच्यावरच गंभीर आरोप झाली.

अभिजीत दिपके यांच्या या निर्णयाविरोधात दोन युवक गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसली आहेत. आता यांची तब्येत खालावली असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. CJP बैठकीविरोधातील आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांडे हे दोघे उपोषणाला बसले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती बिघडल्याने दोघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

CJP टीम लोकशाही पद्धतीने तयार करण्याची आंदोलकांची मागणी आहे. अभिजीत दिपके यांच्यावरही आंदोलकांनी गंभीर आरोप केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. आता अभिजीत दिपके यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांडे यांचे गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे.

चार दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने दोघांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. CJP ची टीम लोकशाही पद्धतीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने तयार करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलकांकडून सातत्याने अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळतंय. अभिजीत दिपकेंवर आरोप करत हे विद्यार्थी उपोषणाला बसले होते.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!