AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air Defence Systems: एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय? कशी काम करते ही यंत्रणा?

How Air Defence Systems work- पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वीपणे उधळून लावण्यामागे भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेचं यश स्पष्ट दिसून आलं. ही हवाई सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, देशासाठी त्याचं महत्त्व काय याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

Air Defence Systems: एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय? कशी काम करते ही यंत्रणा?
Air Defence SystemsImage Credit source: ANI
| Updated on: May 09, 2025 | 2:30 PM
Share

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे गोंधळून गेलेल्या पाकिस्तानने बुधवारी आणि गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील सीमेलगतच्या भागांतील भारतीय लष्कराच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या मजबूत हवाई यंत्रणांनी तो पूर्णपणे हाणून पाडला. उलट प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने केलेल्या कारवाईत लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट झाल्याचं वृत्त समोर आलं. त्याचप्रमाणे पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. ‘लाहोर इथली हवाई सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय करण्यात आल्याचं विश्वसनीयरित्या कळलंय’, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं. आधुनिक काळातील युद्धात आकाशावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं, हे यावरून समजतंय. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या संरक्षणात्मक पायाभूत सुविधांमध्ये हवाई सुरक्षा प्रणाली (Air Defence System) ही एक महत्त्वाची सुविधा असते. भारताच्या सक्षम आणि गतिमान हवाई सुरक्षा प्रणालीमुळेच बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानचे हवाई हल्ले अयशस्वी ठरले. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.