AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor ची इनसाईड स्टोरी : पाकिस्तानवर हल्ल्याचा अंतिम फैसला कुणाचा?

Operation Sindoor Inside Story : आज भारतीयांचा दिवस भल्या पहाटेच उगवला. देशभरात ऑपरेशन सिंदूरची भल्या पहाटेपासूनच चर्चा रंगली. मध्यरात्री भारताने PoK मधील दहशतवाद्यांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूरची आता जगभरात चर्चा सुरू आहे. पण या हल्ल्याचा अंतिम फैलला कुणाचा?

Operation Sindoor ची इनसाईड स्टोरी : पाकिस्तानवर हल्ल्याचा अंतिम फैसला कुणाचा?
ऑपरेशन सिंदूरImage Credit source: गुगल
| Updated on: May 07, 2025 | 3:12 PM
Share

भारतीय लष्कराने मिसाईल स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशतवाद्यांना थेट संदेश दिला. पहलगाम हल्ल्याच्या 16 दिवसानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानविरोधात जी कारवाई करण्यात आली, त्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 ठिकाणी मिसाईल अटॅक केला. या हल्ल्यासाठी 7 मे 2025 रोजी रात्री 12:37 वाजता निश्चित करण्यात आला. बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाग या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. येथे जैश-ए-मोहम्मदचे लाँच पॅड होते. पण तुम्हाला माहिती आहे का, की पाकिस्तानवरील हल्ल्याचा अंतिम फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाही तर दुसऱ्या व्यक्तीने घेतला होता. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोर संपूर्ण योजना मांडली आणि त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली. ऑपरेशन सिंदूर केव्हा, कधी आणि कसे राबवले गेले? काय आहे ती इनसाईड स्टोरी ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.