AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhopal fire: कमला नेहरू हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग, चार मुलांचा मृत्यू

भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये (Children Ward) सोमवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेट आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झालाय आणि एकूण 36 मुलांना बाहेर काढल्या गेल्याची माहिती मिळतेय. सिलिंडर फुटल्याने आग लागल्याचं सांगितलं जातय.

Bhopal fire: कमला नेहरू हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग, चार मुलांचा मृत्यू
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 1:39 AM
Share

भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये (Children Ward) सोमवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेट आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झालाय आणि एकूण 36 मुलांना बाहेर काढल्या गेल्याची माहिती मिळतेय. सिलिंडर फुटल्याने आग लागल्याचं सांगितलं जातय. (Major fire in Children ward in Bhopal hospital four children dead CM Shivraj Singh orders high level inquiry)

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मुलांचा वॉर्ड आहे. आग लागत्यानंतर अनेक रूग्णांना स्ट्रेचरमधून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तर, मुलांच्या कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गोंधळ उडाला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. धुराचे प्रचंड लोट असल्याने आग विझवणे कठीण जात आहे. फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.

माहिती मिळताच मंत्री विश्वास सारंग आणि डीआयजी इर्शाद वलीही घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांच्या पथकाला रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Other news

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात मोठी कारवाई, 4 अधिकारी निलंबित, दोघांच्या सेवा समाप्त

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक, चीनने सहभागी होण्यास दिला नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल, आता खासगी वाहनचालकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी, राज्य सरकारचा निर्णय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.