AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता इथेनॉलवर शिजणार अन्न, LPG ला रामराम? काय आहे सरकारची योजना ?

इथेनॉलचा पेट्रोलमध्ये वापर वाढवण्याचे धोरण आता वादग्रस्त ठरले असतानाच आता इथेनॉलचा वापर स्वयंपाकात एलपीजीच्या जागी करण्याची सरकारची योजना असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

आता इथेनॉलवर शिजणार अन्न, LPG ला रामराम? काय आहे सरकारची योजना ?
Ethanol USE FOR COOKING FOODS
| Updated on: Jul 20, 2026 | 7:24 PM
Share

पेट्रोलमध्ये E20 अर्थात इथेनॉल मिक्स केल्यानंतर आता जेवण तयार करण्याचे इंधन म्हणूनही एलपीजीच्या ( LPG ) जागा इथेनॉल घेऊ शकते. इथेनॉल संदर्भात सुरु असलेल्या वादादरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एक पॉलिसी तयार केली आहे. जिचा उद्देश्य इथेनॉलला घरगुती अन्न शिजवण्याचे इंधन म्हणून मुख्य प्रवाहात आणणे आहे.

सरकारकडून आशा व्यक्त केली जात आहे की याची चाचणी केल्यानंतर सरकार या इथेनॉल व्यवस्थेला देखील सबसिडी लागू शकतो. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार या इंधन पुरवठादाराचे प्रतिनिधीत्व करणारा उद्योग संघ प्रस्तावित नितीवर सरकारसोबत समांतर चर्चा करत आहे.

एप्रिलपर्यंत तयार होणार पॉलिसी

स्वयंपाकात इथेनॉलची पॉलिसी सप्टेंबरपर्यंत तयार होऊ शकते. बातमीनुसार एलपीजीवरील आपले अवलंबित्व कमी कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याचे इंधन म्हणून स्वयंपाक घरात इथेनॉलचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे एलपीजीचे आयात बिल कमी होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की पर्यायी स्वच्छ अन्न शिजवण्याच्या धोरण नितीवर काम सुरु आहे. घरगुती अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून आता एलपीजीच्या सोबत आता इथेनॉल स्वीकारण्याचे धोरण अमलात येऊ शकते.

तेल कंपन्या देखील चर्चेत सामील

तेल व्यापारी कंपन्या देखील या मोहिमे संबंधित चर्चेत सामी आहेत. त्यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्ह संबंधित रिसर्च आणि विकास करण्यात कार्य सुरु केले आहे. आणि सध्या इथेनॉल बेस अन्न शिजवण्याच्या तंत्राच्या संबंधित अधिग्रहण वा भागीदारीच्या शक्यताचा अभ्यास सुरु आहे.

इथेनॉल २० अब्ज लिटरहून अधिक झाली

बातमीत पुढे असेही म्हटले आहे की इथेनॉल बेस्ड अन्न शिजवण्यास चालना देण्यासाठी सरकार एका सबसिडी योजनेवर देखील काम करत आहे. घरगुती इथेनॉलचे उत्पन्न वाढले असताना स्वयंपाक घरात इथेनॉलवर चालणारा गॅस स्टोव्ह तयार करण्याची सरकारची योजना आहे. मे मध्ये जारी केलेल्या केअरएज रेटिंग्सच्या एका अहवालानुसार देशाची वार्षिक इथेनॉलची उत्पादन क्षमता आधीपेक्षा २० अब्ज लिटरहून अधिक झाली आहे. चाल आर्थिक वर्षात यात अतिरिक्त चार अब्ज लिटरची वाढ होण्याची आशा आहे.

Follow Us
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला