AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता सापांपासून तुमच्या घराची सुरक्षा करणे अत्यंत सोपे, हे डीव्हाईस येईल तुमच्या कामी

सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आता अत्याधुनिक डिव्हाईस बाजारात आले आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही सापच काय तर अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांनापासूनही घराचे संरक्षण करु शकता.

आता सापांपासून तुमच्या घराची सुरक्षा करणे अत्यंत सोपे, हे डीव्हाईस येईल तुमच्या कामी
Ultrasonic Snake Repellent
| Updated on: May 15, 2026 | 6:47 PM
Share

साप हा जगातील सर्वात धोकायदायक जनावर म्हटले जाते. कारण विषारी सापाच्या दंशाने माणसाचे प्राण जाण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याच्या दिवसात साप थंडावा शोधण्यासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे अनेकदा साप घरात देखील आपला आसरा शोधतात. त्यामुळे घरातील लोकांचे प्राण धोक्यात येतात. मात्र, बाजारात एक असे डीव्हाईस आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सापांना घरापासून दूर ठेवू शकता. एवढेच नाही या यंत्राच्या मदतीने केवळ सापच नाही तर इतर सरपटणारे जीव देखील लांब पळतात.

सापांना कसे दूर पळवायचे ?

साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना अल्ट्रासॉनिक व्हेव्सच्या मदतीने सहज पळवून लावता येते. या यंत्रातून बाहेर पडणाऱ्या हाय फ्रीक्वेंसी लहरींमुळे सापांना धोका वाटतो. त्यामुळे ते या जागेपासून दूर पळतात.

कोणते आहे हे डिव्हाईस ?

तुम्हाला ऑनलाईन अनेक प्रकारच्या अल्ट्रासॉनिक स्नेक रिपलेंट डिव्हाईस मिळू शकतात. यातील एक आहे ANIGO Ultrasonic Snake Repellent System.या गॅजेटच्या मदतीने तुम्ही तुमच्या घर आणि कुटुंबांची सुरक्षा करु शकता. तुमचे घर जवळ जंगलाच्या किंवा दाट झाडीच्या बाजूला असेल तर अशी यंत्रणा तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

या डिव्हाईसचे फिचर्स नेमके काय ?

ड्युअल एक्शन

या डिव्हाईसमध्ये केवळ अल्ट्रासॉनिक लहरीच नाही तर LED स्ट्रोब लाईट देखील मिळते. याचा तीव्र प्रकाश सरपटणाऱ्या जीवाला धोका वाटतो त्यामुळे ते यापासून लांब पळतात.

ट्रिपल पॉवर सप्लाय पर्याय

या डिव्हाईसला तुम्ही तीन पद्धतीने पॉवर देऊ शकता. जर तुम्ही कॅपिंगवर किंवा बाहेर फिरायला गेला आहेत. तर या कारने पॉवर देऊ शकता. याशिवाय यात AA बॅटरी आणि Type-C ने सहज चार्जिंग देखील करु शकता.

हे प्रोडक्ट सुरक्षित आहे का ?

या प्रोडक्टमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकलचा वापर केलेला नसतो. याच्या अल्ट्रासॉनिक लहरीच माणसांसाठी नुकसानदायक नसतात. यास खास डिझाईनद्वार तयार केले आहे. तुम्ही या डिव्हाईसला सहजपणे घराच्या बाहेर लावू शकतो आणि हे कोणत्याही त्रासाविना सापांना दूर ठेवते. या सोप्या गॅझेटच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची सापांपासून तसेच अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सुटका करु शकता. आता उन्हा-पावसात निघणाऱ्या सांपापासून तुमच्या घराची सुरक्षा करणे सोपे होणार आहे.

Follow Us
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात