AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : देशात नवउद्योजकांची लाट, पीएम मुद्रा योजनेची कमाल, या कर्जाने असे पालटले कोट्यवधी भारतीयांचे नशीब

PM Mudra Yojana Entrepreneurs : पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली. या योजनेने अनेकांच्या स्वप्नांना पंख दिली. काहींनी या योजनेचा चांगला फायदा करून घेतला. नोकरीला रामराम ठोकत काहींनी त्यांची स्वप्न पूर्ण केली. त्यांची कमाई दुप्पट झाल्याचे अनुभव कथन तुम्ही ऐकले असेलच.

Explainer : देशात नवउद्योजकांची लाट, पीएम मुद्रा योजनेची कमाल, या कर्जाने असे पालटले कोट्यवधी भारतीयांचे नशीब
पीएम मुद्रा कर्ज योजनाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 09, 2025 | 10:00 AM
Share

Pradhan Mantri Mudra Yojana : पंतप्रधान मुद्रा योजनेने अनेक चमत्कार घडवले. देशात लघु, मध्यम उद्योजकांची लाटच आली. या योजनेला आता 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू झाली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी या योजनेची एकाच वर्षानंतर पायाभरणी केली. मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी ही एक मानण्यात येते. अनेकांना उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असते. पण भांडवल हा मोठा प्रश्न असतो. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मुद्रा योजना आणली. विनातारण कर्ज देण्याची ही योजना अनेकांसाठी संजीवनी ठरली. त्यांच्या स्वप्ननांना नवीन आर्थिक बळ मिळाले. या योजनेने स्थानिकस्तरावर नवउद्योजकांची एक लाटच आणली. कुटीर उद्योजक, लघू, मध्यम उद्योजकच नाही तर कोट्यवधींची उलाढाल करणारे नवीन उद्योजकीय परीघ या योजनेने तयार केले. मुद्रा योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांनी सरकारकडून कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे त्यांचे नशीब आणि जीवन दोन्ही बदलले. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.