घराच्या ओढीने तरुणाचा 1700 किमी सायकलने प्रवास, सांगलीहून सात दिवसात ओदिशा गाठलं

घराच्या ओढीने महेश जेन या अवघ्या 20 वर्षीय तरुणाने तब्बल 7 दिवस सायकल चालवत घर (Sangli migrant worker travel with bicycle to Odisha) गाठले.

घराच्या ओढीने तरुणाचा 1700 किमी सायकलने प्रवास, सांगलीहून सात दिवसात ओदिशा गाठलं
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 10:37 AM

भुवनेश्वर (ओदिशा) : देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत (Sangli migrant worker travel with bicycle to Odisha) आहे. यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे राज्यात ठिकठिकाणी अनेक मजूर अडकले आहे. या मजूरांना त्यांच्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. अशाचप्रकारे घरी जाण्याची ओढ लागलेल्या सांगलीतील एका मजूराने चक्क सायकलने ओदिशातील जाजपूरपर्यंत प्रवास केला आहे. महेश जेना (20) असे या तरुणाचे नाव आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. देशभरात लॉकडाऊन (Sangli migrant worker travel with bicycle to Odisha) करण्यात आल्यानंतर अनेक स्थालांतरित मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. हाताला काम नसल्याने अनेकांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहे. त्यामुळे या मजुरांना आपपल्या गावी घरी जाण्याची ओढ लागली आहे. अशाच घराच्या ओढीने महेश जेन या अवघ्या 20 वर्षीय तरुणाने तब्बल 7 दिवस सायकल चालवत घर गाठले.

महेशने दिलेल्या माहितीनुसार, “मी 1 एप्रिलला सांगलीमधून सायकल चालवायला सुरुवात केली. मी दर दिवशी 14 ते 16 तास सायकल चालवली. रात्रीच्या वेळी जवळच्या मंदिरात झोपलो. मी गावी येताना बस किंवा ट्रेनमधून येतो. त्यामुळे मला रस्ता माहित होता. त्यानुसार मी 1700 किमी सायकल 7 एप्रिलला ओदिशा गाठलं. त्यानंतर मी पुढे जाजपूर पर्यंत प्रवास केला. जाजपूर हा ओदिशा राज्यातील एक जिल्हा आहे.”

महेश त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या गावकऱ्यांनी लगेच प्रवास दिला नाही. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे त्याला एका ठिकाणी 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं. यानंतर काल (26 एप्रिल) त्याच्या घरी जाण्यास परवानगी (Sangli migrant worker travel with bicycle to Odisha) मिळाली.

संबंधित बातम्या :

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील धर्माबादमध्ये ‘गावकऱ्यांचे किचन’, 21 हजार गरजूंना रोज घरपोच जेवण

Lockdown : महिला अत्याचारांमध्ये वाढ, आरआरएसकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.