AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिका इराणला घाबरलं? डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक सर्वात मोठी घोषणा, अखेर जगानं सुटकेचा निश्वास सोडला

मोठी बातमी समोर येत आहे, इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. याचा चांगलाच धसका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. ट्रम्प यांनी अचानक मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! अमेरिका इराणला घाबरलं? डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक सर्वात मोठी घोषणा, अखेर जगानं सुटकेचा निश्वास सोडला
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 06, 2026 | 7:27 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या 38 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. आपण इराणचा सहज पराभव करू हे युद्ध काही दिवसांमध्ये संपवून टाकू असं अमेरिकेला वाटत होतं. अमेरिकेनं युद्ध प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच अनेक दिवस आधी या युद्धाची तयारी केली होती. अमेरिकेनं आपल्या युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केल्या होत्या. त्यानंतर इस्त्रायलने इराणवर पहिला हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिका देखील इस्त्रायलसोबत या युद्धात सहभागी झाली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत, या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराण युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीये, इराणने आपल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे.

हेचं कारण आहे की आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वांरवार इराणला युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवला जात आहे, मात्र प्रत्येकवेळी इराणकडून अमेरिकेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला जात आहे. या युद्धात अमेरिकेचं एवढं मोठं नुकसान झालं आहे की, याचा धसका आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायल बॅकफूटवर आलं आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. आता आम्ही कॅनडावर हल्ला करणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणसोबतच युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी कॅनडाला अमेरिकेचं 51 वं राज्य करणार असल्याची घोषणा केली होती, आपण कॅनडावर हल्ला करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

मात्र इराण सोबतच्या युद्धाचा आता डोनाल्ड ट्रम्प यांना एवढा मोठा धसका बसला आहे की, अमेरिका पूर्णपणे बॅकफूटवर गेलं आहे. आता आम्ही कॅनडावर हल्ला करणार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. कॅनडाला 200 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, त्यांची एक वेगळी संस्कृती आहे. त्यांची ओळख पुसणं हे कधीही शक्य होणार नाही, त्यामुळे आता आम्ही आमच्या योजनेत बदल केला आहे, आम्ही कधीही कॅनडावर हल्ला करणार नाही, असं ट्र्म्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान जर अमेरिकेनं कॅनडावर हल्ला केला असता तर जगाला आणखी एक युद्ध पहावं लागलं असतं, त्यामुळे जगानं सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल