AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर सुरू असतानाच भारतात GST बद्दल मोठा निर्णय; नेमकी काय आहे मोदींची खेळी?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50% आयात शुल्काच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टॅरिफ वॉरमुळे मोदींनी हा निर्णय घेतला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर सुरू असतानाच भारतात GST बद्दल मोठा निर्णय; नेमकी काय आहे मोदींची खेळी?
Narendra Modi and Donald TrumpImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 10, 2025 | 3:52 PM
Share

केंद्र सरकारकडून वस्तू आणि सेवा करातील (GST) करांमध्ये बदल करण्यात आला आहे. सरकारने हे कर चार स्तरांवरून दोन स्तरांवर आणले आहेत. येत्या 22 सप्टेंबरपासून पाच टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्तर असणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक वस्तूंवरील कर हा शून्य करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दरकपातीची घोषणा करताना म्हणाल्या, यापुढे जीएसटीचे फक्त दोन टप्पे राहतील. म्हणजेच 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी 5 टक्के आणि 18 टक्के कर लावण्यात आला आहे. एकीकडे केंद्र सरकार याला जीएसटीमधील एक मोठी सुधारणा म्हणत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरू असलेल्या ‘टॅरिफ वॉर’मुळे आणि बिहार निवडणुका तोंडावर आल्यामुळे केंद्र सरकारकडून ही भेट दिली जातेय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.