AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या स्वयंपाक घरात दररोज 4000 चपात्या, तब्बल इतक्या भाज्या अन् दोन महिन्यापेक्षा..

अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. अंबानी काय खातात काय पितात याबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अंबानींचे घर जितके आलिशान आहे, तेवढेच त्यांचे किचनही. अंबानींच्या घरात 4 हजार चपात्या दररोज बनतात.

| Updated on: Sep 19, 2026 | 6:34 PM
Share
अंबानींचे घर जितके शानदार आणि मोठे आहे, तितकेच त्यांचे स्वयंपाक घरही मोठे आहे. दररोज अंबानी कुटुंबासोबतच त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी तिथे जेवण बनते. 

अंबानींचे घर जितके शानदार आणि मोठे आहे, तितकेच त्यांचे स्वयंपाक घरही मोठे आहे. दररोज अंबानी कुटुंबासोबतच त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी तिथे जेवण बनते. 

1 / 5
विशेष बाब म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी मिळून तब्बल 4 हजार चपात्या अंबानींच्या घरात बनतात. या चपात्या मिशनच्या मदतीने बनल्या जातात. आपल्या घरात चार पाच महिन्यात जेवढ्या चपात्या बनतात, तेवढ्या अंबानींच्या घरात एकाच दिवसात बनतात. 

2 / 5
विशेष म्हणजे भारतीय चवीचे अस्सल जेवण अंबानींच्या घरी तयार होते. धार्मिक प्रसंगी कांदा आणि लसूण यांचा वापरही टाळला जातो. अंबानींच्या जेवणाच्या टेबलावर प्रामुख्याने भारतीय खाद्यपदार्थ असतात.

विशेष म्हणजे भारतीय चवीचे अस्सल जेवण अंबानींच्या घरी तयार होते. धार्मिक प्रसंगी कांदा आणि लसूण यांचा वापरही टाळला जातो. अंबानींच्या जेवणाच्या टेबलावर प्रामुख्याने भारतीय खाद्यपदार्थ असतात.

3 / 5
 डाळ, भाजी, रोटी आणि भात हे अंबानींच्या घरातील नित्य आहाराचा भाग आहेत. त्याप्रमाणेत फळांचे ज्यूज, ताक आणि दही याशिवायही अंबानींचे जेवण पूर्ण होत नाही. दहा ते बारा विविध भाज्या त्यांच्या जेवणात असतात. 

डाळ, भाजी, रोटी आणि भात हे अंबानींच्या घरातील नित्य आहाराचा भाग आहेत. त्याप्रमाणेत फळांचे ज्यूज, ताक आणि दही याशिवायही अंबानींचे जेवण पूर्ण होत नाही. दहा ते बारा विविध भाज्या त्यांच्या जेवणात असतात. 

4 / 5
नाश्त्यात फ्रेश ज्यूस असतो म्हणजे असतोच. यासोबतच हंगामानुसार, आहारात भाज्यांचा समावेश केला जातो. दह्याशिवाय अंबानी कुटुंबियांचे जेवण पूर्ण होतच नाही.

नाश्त्यात फ्रेश ज्यूस असतो म्हणजे असतोच. यासोबतच हंगामानुसार, आहारात भाज्यांचा समावेश केला जातो. दह्याशिवाय अंबानी कुटुंबियांचे जेवण पूर्ण होतच नाही.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी