AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं रोमँटिक गाणं की एकदा ऐकलं तर तुमच्यासोबत शेजारचा पण गुणगुणतो, 57 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

57 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही एकदा ऐकलं तरी प्रत्येकजण दिवसभर गुणगुणतो. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट.

| Updated on: Aug 04, 2026 | 1:29 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयासोबतच रोमँटिक शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांतील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर कायम आहेत.

1 / 5
त्यापैकी 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' हे गाणं तब्बल 57 वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.  हे सदाबहार गाणं 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना' या चित्रपटातील असून यात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी झळकली होती.

2 / 5
या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले असून संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनी ते संगीतबद्ध केले आहे.  तर गायक किशोर कुमार यांच्या मोहक आवाजामुळे हे गाणं अजरामर ठरले. गाण्याचे चित्रिकरणही तितकेच खास आहे.

3 / 5
दार्जिलिंगच्या प्रसिद्ध टॉय ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या शर्मिला टागोर यांच्या मागे कारने जात राजेश खन्ना त्यांना आपल्या खोडकर आणि रोमँटिक अंदाजात गाणं गाताना दिसतात. दोघांच्या नजरेतून व्यक्त होणारे प्रेम आणि राजेश खन्नांचा दिलखुलास अभिनय यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे.

4 / 5
'आराधना' हा चित्रपट त्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि त्यातील जवळपास सर्वच गाणी सुपरहिट झाली.

'आराधना' हा चित्रपट त्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि त्यातील जवळपास सर्वच गाणी सुपरहिट झाली.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी