AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्मात्यांनी ‘या’ चित्रपटासाठी शाहरुख खानला मजबुरीने केले साईन, पुढे जे घडले ते…

बॉलिवुडचा किंग खान शाहरूख याचे अनेक चित्रपट आतापर्यंत सुपर-डुपर हिट झाले आहेत. एका असा चित्रपट आहे जो शाहरूखने मजबुरीने साईन केलेला. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फुल टू धमाल झाला होता.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 07, 2024 | 11:56 PM
Share
शाहरुख खान याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत.  शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्षे अत्यंत खास ठरले.

शाहरुख खान याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्षे अत्यंत खास ठरले.

1 / 5
शाहरुख खान याला चक्क एका चित्रपटात निर्मात्यांनी मजबूरी म्हणून निर्मात्यांनी घेतले. निर्मात्यांची पहिली पसंद शाहरुख खान नव्हता.

शाहरुख खान याला चक्क एका चित्रपटात निर्मात्यांनी मजबूरी म्हणून निर्मात्यांनी घेतले. निर्मात्यांची पहिली पसंद शाहरुख खान नव्हता.

2 / 5
हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून शाहरुख खान याचा ‘बाजीगर’ चित्रपट. जो त्याच्या करिअरसाठी अत्यंत महत्वाचा ठरला.

हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून शाहरुख खान याचा ‘बाजीगर’ चित्रपट. जो त्याच्या करिअरसाठी अत्यंत महत्वाचा ठरला.

3 / 5
बाजीगर चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंदी सलमान खान आणि अनिल कपूर होते. मात्र, या स्टारने नकार दिल्याने शाहरुख खानला संधी मिळाली.

बाजीगर चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंदी सलमान खान आणि अनिल कपूर होते. मात्र, या स्टारने नकार दिल्याने शाहरुख खानला संधी मिळाली.

4 / 5
शाहरुख खान याचा हा चित्रपट धमाल करताना दिसला. शाहरुख खान याचा पठाण, जवान हे चित्रपट 2023 मध्ये धमाल करताना दिसले.

शाहरुख खान याचा हा चित्रपट धमाल करताना दिसला. शाहरुख खान याचा पठाण, जवान हे चित्रपट 2023 मध्ये धमाल करताना दिसले.

5 / 5
Follow Us
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द