वास्तुशास्त्रानुसार घरात शौचालय कुठे असावे, जाणून घ्या अत्यंत महत्वाचे आणि…

वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष: स्वयंपाक घर आणि शौचालय याबद्दल काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

| Updated on: Jul 05, 2024 | 11:24 AM
घरात शौचालय बांधताना वास्तूचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, घरात शौचालय नेमक्या कोणत्या दिशेला असावे, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

घरात शौचालय बांधताना वास्तूचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, घरात शौचालय नेमक्या कोणत्या दिशेला असावे, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

1 / 5
घरात शौचालय बांधत असाल तर सर्वात चांगली दिशा ही पूर्व दिशा आहे. मात्र, कधीच स्वयंपाक घरासमोर शौचालय नसावे.

घरात शौचालय बांधत असाल तर सर्वात चांगली दिशा ही पूर्व दिशा आहे. मात्र, कधीच स्वयंपाक घरासमोर शौचालय नसावे.

2 / 5
जर पूर्व दिशेला शौचालय बांधण्यासाठी जागा नसेल तर अशावेळी आपण उत्तर दिशेला शौचालय बांधू शकतो. यामुळे आयुष्यात काही समस्या येत नाहीत.

जर पूर्व दिशेला शौचालय बांधण्यासाठी जागा नसेल तर अशावेळी आपण उत्तर दिशेला शौचालय बांधू शकतो. यामुळे आयुष्यात काही समस्या येत नाहीत.

3 / 5
यासोबतच दक्षिण आणि पश्चिम दिशा देखील शौचालय बांधण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. शौचालय बांधताना आपण या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

यासोबतच दक्षिण आणि पश्चिम दिशा देखील शौचालय बांधण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. शौचालय बांधताना आपण या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

4 / 5
वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. नेहमीच घरात स्वच्छता ठेवणेही आवश्यक आहे. घराचे मुख्य गेट नेहमीच स्वच्छ ठेवावे.

वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. नेहमीच घरात स्वच्छता ठेवणेही आवश्यक आहे. घराचे मुख्य गेट नेहमीच स्वच्छ ठेवावे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.