My Name is … म्हणत अभिनेत्री मीनाक्षी राठोडने जाहीर केले मुलीचे नाव

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मीनाक्षी व कैलास यांनी आपल्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्याच्याकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

| Updated on: Aug 27, 2022 | 11:22 AM
मराठी  टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री मीनाक्षी राठोड व अभिनेता कैलास वाघमारे नुकतेच आई-बाबा झालेत.त्यांच्या घरी काही  काही दिवसांपूर्वी  मुलीचे  आगमन झाले आहे. दोघांनीही  नुकतेच त्यांच्या चिमुकलीच्या बारश्याच्या सोहळा साजरा केला आहे.

1 / 6
 मीनाक्षी व कैलास यांनी आपलया कुटुंबाच्या यासोबत हा सोहळा साजरा केला जाणार आहे.  त्यांनी आपल्या मुलीचे नाव यारा ठेवले आहे.

मीनाक्षी व कैलास यांनी आपलया कुटुंबाच्या यासोबत हा सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव यारा ठेवले आहे.

2 / 6
My Name is … म्हणत अभिनेत्री मीनाक्षी राठोडने जाहीर केले मुलीचे नाव

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मीनाक्षी व कैलास यांनी आपल्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्याच्याकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

3 / 6
 My Name is “YARA” असे कॅप्शन देत  मीनाक्षीने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोना चाहत्यांकडूनही  भरभरून प्रेम मिळत आहे.

My Name is “YARA” असे कॅप्शन देत मीनाक्षीने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोना चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे.

4 / 6
बारश्याच्या कार्यकर्मापूर्वीही मीनाक्षीने  या कार्यक्रमाच्याएका छोटा   व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.  मीनाक्षी सुख म्हणजे  नक्की काय असतं या मालिकेतून  घराघरात पोहचली आहे.

बारश्याच्या कार्यकर्मापूर्वीही मीनाक्षीने या कार्यक्रमाच्याएका छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मीनाक्षी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.

5 / 6
 या मालिकेतील मीनाक्षी साकारत  असलेलं देवकी हे पात्र प्रेक्षकांच्याही चांगलेच  पसंतीस उतरलेले आहे.,

या मालिकेतील मीनाक्षी साकारत असलेलं देवकी हे पात्र प्रेक्षकांच्याही चांगलेच पसंतीस उतरलेले आहे.,

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.