Rashami Desai : अभिनेत्री रश्मी देसाईचा ‘सनफ्लॉवर’ क्रॉपटॉपमधील ग्लॅमरस अंदाज

रश्मी देसाईच्या अफेअर्सचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. उतरण या मालिकेत काम करणाऱ्या नंदिश संधूसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला

| Updated on: May 12, 2022 | 6:56 PM
टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री  रश्मी देसाई प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही.  सोशल  मीडियावर कायम सक्रिय असलेल्या रश्मीने नुकताच सोशल मीडियावर आपला  फोटो पोस्ट केला आहे.

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या रश्मीने नुकताच सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट केला आहे.

1 / 4
रश्मी देसाई तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असली तरी सध्या ती तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रश्मी देसाई तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असली तरी सध्या ती तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

2 / 4
या फोटोमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. ?? ही फायरची  इमोजीचे कॅप्शन दिले  आहे.

या फोटोमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. ?? ही फायरची इमोजीचे कॅप्शन दिले आहे.

3 / 4
रश्मी देसाईने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र उतरण  या मालिकेतून तिला सार्वधिक  लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्याने तपस्याची नकारात्मक भूमिका साकारली होती.

रश्मी देसाईने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र उतरण या मालिकेतून तिला सार्वधिक लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्याने तपस्याची नकारात्मक भूमिका साकारली होती.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.