AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 वेळा गर्भपात, घेतली 65 इंजेक्शन, तरीही हार न मानता ही अभिनेत्री लग्नानंतर 10 वर्षांनी होणार आई

टीव्ही इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीने मातृत्वासाठी सहन केल्या अनेक वेदना. चार वेळा केला गर्भपात. आता वयाच्या 45 व्या वर्षी बनणार आहे आई. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Apr 30, 2026 | 4:52 PM
Share
भोजपुरी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठच्या आयुष्यात लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी ती आई होणार असून सरोगसीच्या माध्यमातून ती मातृत्वाचा अनुभव घेणार आहेत. ही आनंदाची बातमी तिने स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

1 / 5
संभावना सेठने 14 जुलै 2016 रोजी अविनाश मिश्रा यांच्याशी विवाह केला होता. लग्नापूर्वी दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. आता लग्नानंतर 10 वर्षांनी तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

2 / 5
संभावना सेठसाठी आई होण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिने अनेक वर्षे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तिने IVF चा पर्यायही स्वीकारला. या प्रक्रियेदरम्यान तिला अनेक इंजेक्शन्स आणि वैद्यकीय उपचारांचा त्रास सहन करावा लागला.

3 / 5
तिने एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की, या प्रक्रियेत तिला तब्बल 65 इंजेक्शन्स घ्यावी लागली, जी अत्यंत वेदनादायक होती. मात्र, आई होण्याच्या इच्छेपोटी तिने हे सगळं सहन केलं. तिने आयुष्यात अनेकदा गर्भपाताचा दुःखद अनुभव घेतला आहे.

4 / 5
संभावना सेठने केवळ एक-दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा मिसकॅरेजचा सामना केला आहे. या सगळ्या वेदनादायक अनुभवांनंतरही तिने हार मानली नाही आणि आई होण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं. आता तिच्या आयुष्यात नव्या आनंदाची चाहूल लागली असून चाहतेही या आनंदात सहभागी झाले आहेत.

5 / 5
Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...