AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधीकाळी पेट्रोल पंपावर कॉफी विकायची ही अभिनेत्री, दिले अनेक हिट चित्रपट, जिंकले 5 राष्ट्रीय पुरस्कार

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री एकेकाळी पेट्रोल पंपावर विकायची कॉफी. प्रचंड मेहनत करून कमावलं नाव. इंडस्ट्रीत आल्यानंतर जिंकले 5 राष्ट्रीय पुरस्कार.

| Updated on: Aug 18, 2026 | 4:05 PM
Share
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि काळाच्या ओघात पडद्यापासून दूरही गेल्या. मात्र, काही कलाकारांची लोकप्रियता त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या दमदार अभिनयामुळे कायम राहते. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे त्यापैकीच एक नाव आहे.

1 / 5
विविध प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. घरातूनच अभिनय आणि कलेचे संस्कार मिळालेल्या शबाना यांनी 1974 मध्ये आलेल्या ‘अंकुर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विशेष म्हणजे, या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

2 / 5
यानंतर शबाना आझमी यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाची दखल केवळ प्रेक्षकांनीच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार जमा झाले असून, त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

3 / 5
मात्र, आज यशाच्या शिखरावर असलेल्या शबाना आझमी यांचा संघर्षाचा काळही तितकाच प्रेरणादायी आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी काम करायच्या. महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी पेट्रोल पंपावर सुमारे तीन महिने कॉफी विक्रीचे काम केले होते. या कामातून त्यांना दररोज केवळ 30 रुपये मिळत असत.

4 / 5
शबाना यांच्या आई शौकत आझमी यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील हा संघर्षमय टप्पा समोर आला आहे. मोठ्या पडद्यावर झळकण्यापूर्वी त्यांनी केलेले हे साधे काम त्यांच्या मेहनतीची आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द दाखवते.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात