AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो चाहत्यांची क्रश, पण AI लुकमुळे मराठी अभिनेत्रीला ओळखता देखील येईना, 99 टक्के लोकांना माहिती नाही ही अभिनेत्री कोण?

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीने शेअर केला नवीन लुक. फोटो पाहून चाहते पडले गोंधळात. फोटोंची होतेय तुफान चर्चा.

| Updated on: Feb 22, 2026 | 12:07 PM
Share
 टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

1 / 6
आपल्या भन्नाट कॉमिक टायमिंग आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या शिवालीने यावेळी तिच्या वेगळ्या लूकमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

आपल्या भन्नाट कॉमिक टायमिंग आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या शिवालीने यावेळी तिच्या वेगळ्या लूकमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

2 / 6
नुकतेच शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती रंगीबेरंगी वनपीस ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या पांढऱ्या केसांच्या स्टाइलने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतेच शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती रंगीबेरंगी वनपीस ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या पांढऱ्या केसांच्या स्टाइलने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 6
हा लूक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एका खास स्किटसाठी करण्यात आल्याचे समजते. तिच्या या हटके अंदाजामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हा लूक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एका खास स्किटसाठी करण्यात आल्याचे समजते. तिच्या या हटके अंदाजामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

4 / 6
शिवालीच्या या नव्या अवतारावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शिवालीच्या या नव्या अवतारावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

5 / 6
काहींनी तिच्या सौंदर्याचे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत 'अतिशय सुंदर' अशा प्रतिक्रिया दिल्या.

काहींनी तिच्या सौंदर्याचे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत 'अतिशय सुंदर' अशा प्रतिक्रिया दिल्या.

6 / 6
Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु