AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला

IND A vs SL A : इंडिया-ए कडून खेळताना ऋतुराज गायकवाडने श्रीलंका-ए विरुद्ध शानदार शतक झळकावलं. त्या बळावर भारतीय-अ संघाला विजय मिळाला. या विजयासह ऋतुराज गायकवाडने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Jun 10, 2026 | 7:40 AM
Share
श्रीलंका दौऱ्यावर भारतीय-अ संघाने तिरंगी वनडे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. या विजयाचा नायक ठरला ऋतुराज गायकवाड. टीमचा उपकर्णधार असलेल्या ऋतुराजने शानदार शतक झळकावलं. या शतकासह तो लिस्ट-ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज बनला आहे.  (Photo: PTI)

1 / 5
दाम्बुला येथे श्रीलंका ए विरुद्ध हा सामना झाला.  ऋतुराज गायकवाड 114 चेंडूत 101 धावांची दमदार इनिंग खेळला. टीमला त्याने अडचणीतून बाहेर काढलं. ही इनिंग ऋतुराजसाठी सुद्धा खास आहे, कारण तो लिस्ट ए करिअरमधला 100 वा सामना खेळत होता. (Photo: Sri Lanka Cricket)

2 / 5
100 व्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने या फॉर्मेटमध्ये लिस्ट ए मध्ये आपलं 21 वं शतक झळकावलं. या शतकासह  ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॅटिंग एवरेजचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. (Photo: Sri Lanka Cricket)

3 / 5
लिस्ट - ए क्रिकेटमध्ये कमीत कमी 50 इनिंग खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये गायकवाडची बॅटिंग सरासरी 59.3 झाली आहे. क्रिकेट विश्वातील लिस्ट ए मधील ही सर्वाधिक सरासरी आहे. या बाबतीत ऋतुराज गायकवाडने विराट कोहली  (57.91) आणि ऑस्ट्रेलियाई दिग्गज मायकल बेवन (57.85)  यांना मागे टाकलं. (Photo: PTI)

4 / 5
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 100 लिस्ट ए सामन्यात 96 इनिंग्समध्ये 5,161 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 21 शतकं आणि 19 अर्धशतकं झळकावली. एक द्विशतकही नाबाद 220 या इनिंग्समध्ये आहे.(Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 100 लिस्ट ए सामन्यात 96 इनिंग्समध्ये 5,161 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 21 शतकं आणि 19 अर्धशतकं झळकावली. एक द्विशतकही नाबाद 220 या इनिंग्समध्ये आहे.(Photo: PTI)

5 / 5
Follow Us
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल