AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane Lovestory: ना नवरदेवाचा ठसका, ना शेरवाणी, स्वत:च्या लग्नात अजिंक्य रहाणे असा पोहोचला की सर्वच आश्चर्यचकित

अजिंक्य राहणे हा नेहमीच शांत आणि साधेपणासाठी ओळखला जातो, पण तो इतका साधा असेल हे कोणलाच माहित नव्हतं, अजिंक्यने स्वत:च्याच लग्नात काय केलं ते पाहा...

| Updated on: Aug 02, 2026 | 10:30 AM
Share
भारताचा महान क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेटमधील रहाणेचे योगदान सुवर्ण अक्षरात कोरले जाईल. क्रिकेटच्या मैदानावर, रहाणेचा नेहमीच शांत आणि साधापणे पाहायला मिळाला आहे. मैदानाबाहेर रहाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप साधा राहिला आहे.

1 / 5
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे बालपणीचे मित्र होते. अजिंक्य आणि राधिका मुंबईतील मुलुंडमध्ये राहत होते.  सुमारे 2007 साली, कॉलेजच्या दिवसांमध्ये, अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची ओळख मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. रहाणे आणि राधिका जवळपास सात वर्षे गुपचूप एकमेकांना डेट करत होते.

2 / 5
दरम्यान, २०११ मध्ये रहाणेला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणानंतर तीन वर्षांनी रहाणेने आपल्या कुटुंबाला राधिकाबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याने, त्यांनी लगेचच होकार दिला. शिवाय, रहाणे भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा बनला होता, त्यामुळे कोणीही आक्षेप घेतला नाही.

3 / 5
अजिंक्य आपल्या लग्नाची तयारी करायलाच विसरला. अजिंक्य त्याच्या लग्नात जीन्स आणि टी-शर्ट घालून पोहोचला. एका मुलाखतीत त्याने हा प्रसंग बोलून दाखवला. अजिंक्यला इतक्या साध्या कपड्यात पाहून राधिकाही आश्चर्यकारक होती.

4 / 5
यानंतर अजिंक्यने सांगितले की तो इतका व्यस्त होता की त्याला योग्य कपडे विकत घ्यायला वेळही मिळाला नाही. यावरुनच इतका मोठा क्रिकेटपटू असूनही त्याला जिन्स आणि टी-शर्टवर लग्नाला जायला काहीच वाटले नाही. 

यानंतर अजिंक्यने सांगितले की तो इतका व्यस्त होता की त्याला योग्य कपडे विकत घ्यायला वेळही मिळाला नाही. यावरुनच इतका मोठा क्रिकेटपटू असूनही त्याला जिन्स आणि टी-शर्टवर लग्नाला जायला काहीच वाटले नाही. 

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता