AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar : अक्षय कुमारचा लग्नाबाबत मोठा खुलासा, ट्विंकलसोबत लवकर लग्न झालं,कारण…

Akshay Kumar : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या जोडीला प्रेक्षक खूप पसंत करतात. याची लव्ह स्टोरी खूप आवडते. अलीकडेच अभिनेत्याने आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलास केलाय. ट्विंकल खन्नासोबत का लवकर लग्न झालं त्यामागच कारण त्याने सांगितलं.

| Updated on: Sep 22, 2025 | 3:58 PM
Share
चित्रपट सृष्टीत अशी अनेक जोडपी आहेत, जी लोकांना खूप भावतात. त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा खास असते. यापैकीच एक आहे खिलाडी अक्षय कुमार आणि  ट्विंकल खन्ना. अक्षय कुमारने अलीकडेच एका इंटरव्यूमध्ये खुलासा केला. त्याने त्याच्या आणि ट्विंकलच्या लग्नासाठी  आमिर खानचे आभार मानले.  याचं कारण आमिर खान आणि ट्विंकलची फिल्म 'मेला' शी संबंधित आहे.

1 / 5
अक्षय कुमारने सांगितलं की, त्याने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण ट्विंकल लग्नासाठी तयार नव्हती. त्यावेळी ट्विंकल अक्षय कुमारला म्हणालेली की, मेला चित्रपट फ्लॉप झाला, तर तुझ्याशी लग्न करेन.

अक्षय कुमारने सांगितलं की, त्याने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण ट्विंकल लग्नासाठी तयार नव्हती. त्यावेळी ट्विंकल अक्षय कुमारला म्हणालेली की, मेला चित्रपट फ्लॉप झाला, तर तुझ्याशी लग्न करेन.

2 / 5
त्यावेळी सर्वांना असं वाटलेलं की, मेला बॉक्स ऑफिसवर चांगलं परफॉर्म करेल. पण मेला चित्रपट फ्लॉप झाला. मेला चित्रपटाच्याच वेळी अक्षय आणि ट्विंकलची भेट झालेली. ही मैत्री लगेच प्रेमात बदलली.

त्यावेळी सर्वांना असं वाटलेलं की, मेला बॉक्स ऑफिसवर चांगलं परफॉर्म करेल. पण मेला चित्रपट फ्लॉप झाला. मेला चित्रपटाच्याच वेळी अक्षय आणि ट्विंकलची भेट झालेली. ही मैत्री लगेच प्रेमात बदलली.

3 / 5
अभिनेत्रीने आपला शब्द पाळत 17 जानेवारी 2001 रोजी अक्षय कुमारसोबत लग्न केलं. अक्षय हा किस्सा आठवत मस्करीत बोलला की, माफ कर आमिर भाई, तुझा चित्रपट चालला नाही. पण मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे मला टि्वंकल मिळाली.

4 / 5
आजही ही जोडी बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. ट्विंकलने अनेक चित्रपट केले. पण तिला करिअरमध्ये फार यश मिळालं नाही. त्या तुलनेत अक्षय कुमारने भरपूर यश कमावलं.

आजही ही जोडी बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. ट्विंकलने अनेक चित्रपट केले. पण तिला करिअरमध्ये फार यश मिळालं नाही. त्या तुलनेत अक्षय कुमारने भरपूर यश कमावलं.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...