AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw Engagement : अर्जुन तेंडुलकरचा मित्र पृथ्वी शॉची नवी इनिंग, आक्रितीशी झाला साखरपुडा

आऊट ऑफ फॉर्म असल्याने काही वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याची नवीन इनिंग सुरु झाली आहे. नुकताच विवाह झालेला अर्जुन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र असलेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने अखेर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आक्रिती हिच्याशी साखरपुडा केला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच विवाह झाला आहे. तीन दिवसानंतर स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 6:27 PM
Share
क्रिकेटर  अर्जुन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र असलेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने अखेर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आक्रिती हिच्याशी साखरपुडा केला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच विवाह झाला आहे. तीन दिवसानंतर स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ याने त्याची मैत्रीण आकृती अग्रवाल  हिच्याशी साखरपुडा केला आहे.पृथ्वी शॉ याने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून ही गुड न्यूज दिली आहे.

टीम इंडियाचा धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ याने त्याची मैत्रीण आकृती अग्रवाल हिच्याशी साखरपुडा केला आहे.पृथ्वी शॉ याने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून ही गुड न्यूज दिली आहे.

2 / 5
पृथ्वी शॉ याने एक फोटो शेअर केला आहे,  ज्यात तो गुडघ्या वरुन बसून आक्रितीला एंगेजमेंटची रिंग घालत आहे. शॉने याने लिहिलेय की, "मैदानावर षटकार मारण्यापासून ते बाहेर आयुष्यभराच्या हिट्सपर्यंत. ही माझी परिपूर्ण खेळी."

3 / 5
 पृथ्वी शॉ याने अनेक आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आणि आक्रिती एकमेकांना एंगेजमेंटची रिंग घालत आहेत आणि त्यांच्या रिंगही ते दाखवत आहेत.

पृथ्वी शॉ याने अनेक आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आणि आक्रिती एकमेकांना एंगेजमेंटची रिंग घालत आहेत आणि त्यांच्या रिंगही ते दाखवत आहेत.

4 / 5
 पृथ्वी शॉ आणि आक्रिती अग्रवाल सुमारे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आक्रिती एक अभिनेत्री आहे. यापूर्वी पृथ्वी शॉ काही वर्षे मॉडेल निधी तापडिया हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

पृथ्वी शॉ आणि आक्रिती अग्रवाल सुमारे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आक्रिती एक अभिनेत्री आहे. यापूर्वी पृथ्वी शॉ काही वर्षे मॉडेल निधी तापडिया हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग