Astro Tips | गुरुवारी काही सोपे उपाय करा, आणि जीवनातील प्रत्येक समस्या दूर करा

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अनुकूल स्थानावर असेल तर त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेत वाढ होते विवाहाच्या संधी निर्माण होतात आणि भाग्य तुमच्यासाठी अनुकूल असते.

| Updated on: Dec 30, 2021 | 2:47 PM
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अनुकूल स्थानावर असेल तर त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेत वाढ होते  विवाहाच्या संधी निर्माण होतात आणि भाग्य तुमच्यासाठी अनुकूल असते.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अनुकूल स्थानावर असेल तर त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेत वाढ होते विवाहाच्या संधी निर्माण होतात आणि भाग्य तुमच्यासाठी अनुकूल असते.

1 / 5
 जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तर लग्नात विलंब, संतती प्राप्तीमध्ये अडचण आणि जीवनाच्या इतर क्षेत्रात समस्या येऊ शकतात. अशा स्थितीत नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्ही गुरुवारी काही उपाय करु शकता.

2 / 5
गुरु दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळा आणि गुरुवारी उपवास करताना स्नान करा. याशिवाय स्नान करताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. गुरुवारी उपवास करा आणि शक्य असल्यास केळीच्या रोपाची पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील.

3 / 5
 गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

4 / 5
गुरुवारी कुंडलीत गुरूची स्थिती सुधारण्यासाठी कोणालाही पैसे देताना अधिक काळजी घ्या. तसे न केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात.जर तुम्ही गुरुवारी उपवास ठेवला तर या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची व्रत कथा नक्कीच ऐकू शकता. मनापासून देवीची पुजा करा प्रसादात चणाडाळ आणि गुळाचा समावेश करावा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.