AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? मग ही चूक टाळाच…

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते तुम्ही काय खाता. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण त्यांचे वजन काही कमी होत नाही. कारण त्यांच्याकडून काही छोट्या छोट्या चूका होतात.

| Updated on: Jan 30, 2026 | 2:01 PM
Share
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केला जातो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही एक मोठी समस्या बनले आहे. अनेक प्रयत्न केली जातात वजन कमी करण्यासाठी. 

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केला जातो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही एक मोठी समस्या बनले आहे. अनेक प्रयत्न केली जातात वजन कमी करण्यासाठी. 

1 / 5
वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. मात्र, आपली एक चूक संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. वजन कमी करण्याच्या प्रवासात बऱ्याच चूका होतात. 

वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. मात्र, आपली एक चूक संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. वजन कमी करण्याच्या प्रवासात बऱ्याच चूका होतात. 

2 / 5
बरेच लोक वजन कमी करताना ब्राऊन  ब्रेडचा दररोजच्या आहारात समावेश करतात. ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते, असे अनेकांना वाटते. 

बरेच लोक वजन कमी करताना ब्राऊन  ब्रेडचा दररोजच्या आहारात समावेश करतात. ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते, असे अनेकांना वाटते. 

3 / 5
पण शक्यतो वजन कमी करण्याच्या प्रवासात ब्रेड खाणे टाळाच. पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. 

पण शक्यतो वजन कमी करण्याच्या प्रवासात ब्रेड खाणे टाळाच. पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. 

4 / 5
पण कोणत्याही ब्रेडने वजन वाढण्याची शक्यता असते. दररोज तुम्ही ब्राऊन ब्रेड खात असाल तर आजच सावध व्हा आणि ब्राऊन ब्रेड खाणे टाळाच. 

पण कोणत्याही ब्रेडने वजन वाढण्याची शक्यता असते. दररोज तुम्ही ब्राऊन ब्रेड खात असाल तर आजच सावध व्हा आणि ब्राऊन ब्रेड खाणे टाळाच. 

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी