AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी, 2026 साली अनेक संकटं येणार; जाणून घ्या!

बाबा वेंगा यांची आता नवी भविष्यवाणी समोर आली आहे. या भविष्यवाणीनुसार 2026 साली मोठ्या घडामोडी घडणार आहेत. जगात मोठं युद्ध सुरू होणार आहे. सोबतच नैसर्गिक संकटेही येणार आहेत.

| Updated on: Dec 13, 2025 | 11:35 PM
Share
बाबा वेंगा आज हयात नसले तरीही त्यांनी पुढच्या कित्येक वर्षांची भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यांनी केलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या खऱ्याखुऱ्या ठरल्या आहेत. म्हणूनच त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की? जगभरात त्याची चर्चा होते.

1 / 5
2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आता 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. या सालात नेमकं काय काय होणार? याची भविष्यवाणी आता बाबा वेंगा यांनी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 या सालात अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

2 / 5
बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणीनुसार 2026 साली अनेक नैसर्गिक संकटं येणार आहेत. या साली जगात एक मोठं नैसर्गिक संकट येणार आहे. या संकटामुळे जगातील अनेक देशांमध्ये नुकसान होणार आहे. भूकंप, अतिवृष्टी, ज्वालामुखीसारखं संकटं येण्याची बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे.

3 / 5
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 या साली पूर्वेकडील देशांमध्ये मोठं  आणि विनाशकारी युद्ध सुरू होणार आहे. नंतर हे युद्ध संपूर्ण जगभर पसरण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होणार आहे. या युद्धामुळे जगात मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे, असे बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता