Independence Day 2021 : ITBP च्या जवानांकडून थेट लडाखमधील पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्योत्सव

देशात सर्वत्र 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय. मात्र, यात भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाच्या जवानांनी लडाखमधील पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर फडकावलेल्या राष्ट्रीय ध्वजाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. हिमालय पर्वत रांगेत निळ्याशार आकाशासोबत तिरंगा मानाने फडकताना दिसत आहे.

1/4
देशात सर्वत्र 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय. मात्र, यात भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाच्या जवानांनी लडाखमधील पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर फडकावलेल्या राष्ट्रीय ध्वजाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.

2/4
हिमालय पर्वत रांगेत निळ्याशार आकाशासोबत तिरंगा मानाने फडकताना दिसत आहे.

3/4
या फोटोंवरुन आपण आज जो स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत त्याच्या रक्षणासाठी भारतीय जवान किती खडतर परिस्थितीत काम करत आहे हेही दिसत आहे.

4/4
भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाच्या जवानांनी लडाखमधील पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर स्वतंत्र्य दिन साजरा केल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI