AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामा-मामी शेतात, 29 वर्षीय भाच्याने 9 वर्षाच्या मुलीवर…अत्याचाराच्या घटनेने बीड हादरलं!

मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या मुलीवर भाच्याने अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर तो मुलगा मामा घरी येण्याअगोदर घरातून पळून गेला आहे.

| Updated on: May 06, 2026 | 10:00 PM
Share
 बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने मामाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेने संपूर्ण बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

1 / 5
मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या मुलीवर भाच्याने अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर तो मुलगा मामा घरी येण्याअगोदर घरातून पळून गेला आहे.

मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या मुलीवर भाच्याने अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर तो मुलगा मामा घरी येण्याअगोदर घरातून पळून गेला आहे.

2 / 5
यानंतर आई-वडील घरी आल्यानंतर पीडितीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन भाच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सदरील आरोपीस पोलिसांनी ईटकुर येथून अटक केली आहे.

3 / 5
या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत गेल्या तीन दिवसातील अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. पहिली घटना आजोबांनी स्वतःच्या नातीवर अत्याचार केला.

या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत गेल्या तीन दिवसातील अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. पहिली घटना आजोबांनी स्वतःच्या नातीवर अत्याचार केला.

4 / 5
 दुसरी घटना लस्सीमध्ये अंगणवाडी सेविकेला गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार करण्यात आला. आणि आजची ही तिसरी घटना आहे ज्यामध्ये भाच्याने मामाच्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

दुसरी घटना लस्सीमध्ये अंगणवाडी सेविकेला गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार करण्यात आला. आणि आजची ही तिसरी घटना आहे ज्यामध्ये भाच्याने मामाच्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

5 / 5
Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...