AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर वाटेल बगीचा! घरात लावा फक्त ही सुगंधी फुलझाडं, दुर्गंधीही जाईल पळून!

बाल्कनीची जागा कमी असली तरी तिथे सुगंधी फुलझाडं लावून घराचा कोपरा सुंदर करता येतो. चमेली, गंधराज, गुलाब, रातराणी आणि रजनीगंधा हे त्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.

| Updated on: Oct 03, 2026 | 9:06 PM
Share
सकाळी पडलेलं कोवळं ऊन त्यात वातावरणात दरवळणारा फुलांचा सुगंध.. आहाहा विचार करा असं वातावरण जर तुम्हाला प्रत्येक सकाळी अनुभवायला मिळालं तर?

1 / 7
 फुलांकडे पाहिल्याने,फुलांचा सुवास घेतल्याने मन अगदी प्रसन्न होते. हीच फुलं जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत लावली तर?  पण प्रॉब्लेम आहे जागेचा...काळजी करू चला,  छोट्या जागेत भरपूर सुगंध देणारी  काही  फुले मी तुम्हाला सुचवते

2 / 7
चमेली हे सुगंधी फुलांमध्ये आवर्जुन घेतलं जाणारं नाव आहे. या फुलांचा सुगंध खूप ओळखीचा असून त्याचा वापर अत्तर, साबण आणि तेलांमध्येही केला जातो. बाल्कनीत चमेलीचे  रोप लावल्यास फुलांसोबत घराच्या आसपासही छान सुगंध दरवळेल.

3 / 7
दिवसा साधं दिसणार पण रात्रीच्या वेळी वातावरणात सुगंधाने भरून टाकणारं फूल म्हणजे रातराणी. या रोपाला पांढरी फुलं येतात आणि रात्री त्याचा सुगंध अधिक दरवळतो. त्यामुळे संध्याकाळी बाल्कनीत बसल्यावर मस्त सुवास घ्यायचा असेल तर हे फुलझाड जरूर लावा.

4 / 7
गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती त्यांच्या रंगासोबत सुगंधासाठीही प्रसिद्ध आहेत. बाल्कनीत योग्य कुंडी आणि पुरेसा प्रकाश मिळाल्यास गुलाबांच रोप चांगलं वाढू शकतं. त्यामुळे सुगंधी फुलांसोबत रंगाचीही मजा हवी असेल तर गुलाबाचा पर्याय करता येतो.

5 / 7
पांढऱ्या रंगाची फुलं आणि तीव्र सुगंध यासाठी गंधराज म्हणजेच Gardenia ओळखला जातो. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरूवातीला या झाडाला भरपूर फुले येतात. पण कुंडीत लावलेलं हे रोप खूप उष्ण किंवा खूप थंड वातावरणापासून जपणं महत्त्वाचं आहे.

6 / 7
रजनीगंधा आपल्या तीव्र आणि गोड सुगंधासाठी ओळखला जातो. या फुलाच्या सुगंधाचा वापर अत्तर, साबण आणि इतर  सुगंधी उत्पादनांमध्ये केला जातो. कुंडीत रजनीगंधा लावताना चांगला प्रकाश, योग्य पाणी आणि निचरा असलेली माती याकडे लक्ष द्याव

7 / 7
Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार

महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर