AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसागणिक वाढतोय काजोलचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नव्या लूकमध्ये काजोल प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. kajol,

| Updated on: Jan 28, 2025 | 3:02 PM
Share
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

1 / 5
आजही चाहत्यांमध्ये काजोलची क्रेझ आहे. अभिनेत्रीचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आजही चाहत्यांमध्ये काजोलची क्रेझ आहे. अभिनेत्रीचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सिनेमाची चर्चा सुरु असताना काजोलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द काजोल हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

सिनेमाची चर्चा सुरु असताना काजोलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द काजोल हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन