AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit Movies : माधुरी एक हिट हिरॉईन, पण हे आहेत तिचे 5 फ्लॉप चित्रपट, ज्यामुळे निर्मात्यांचे बुडालेले कोट्यवधी

Madhuri Dixit Movies : बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा समावेश होतो. माधुरीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले. 80 ते 90 च्या दशकात तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. पण त्याचवेळी माधुरीच्या नावावर काही फ्लॉप चित्रपट सुद्धा आहेत.

| Updated on: Aug 27, 2025 | 3:26 PM
Share
 24 वर्षांपूर्वी रिलीज झालेला माधुरी दीक्षितचा 'लज्जा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरलेला. यात अजय देवगण, मनीषा कोइराला आणि अनिल कपूरसारखे स्टार्स होते. 20 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 15 कोटीची कमाई केलेली.

1 / 5
2007 साली आलेल्या 'आजा नचले' चित्रपटाची हालत लज्जापेक्षा पण वाईट होती. मेकर्सनी 18 वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट 25 कोटीच्या बजेटमध्ये बनवलेला. पण भारतात या चित्रपटाने फक्त 14.07 कोटींचीच कमाई केली.

2007 साली आलेल्या 'आजा नचले' चित्रपटाची हालत लज्जापेक्षा पण वाईट होती. मेकर्सनी 18 वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट 25 कोटीच्या बजेटमध्ये बनवलेला. पण भारतात या चित्रपटाने फक्त 14.07 कोटींचीच कमाई केली.

2 / 5
14 वर्षांपूर्वी आलेला 'डेढ़ इश्किया' चित्रपट मेकर्सनी 37 कोटीच्या बजेटमध्ये बनवलेला. पण भारतात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 27.50 कोटी रुपयांची कमाई केली. 2014 साली बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोसळलेला.

14 वर्षांपूर्वी आलेला 'डेढ़ इश्किया' चित्रपट मेकर्सनी 37 कोटीच्या बजेटमध्ये बनवलेला. पण भारतात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 27.50 कोटी रुपयांची कमाई केली. 2014 साली बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोसळलेला.

3 / 5
'गुलाब गँग' आपल्या बजेटच्या अर्धापैसा पण वसूल करु शकली नव्हती. हा चित्रपट सुद्धा 2014 साली रिलीज झालेला. सौमिक सेनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच बजेट 29 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने फक्त 14 कोटींची कमाई केली.

4 / 5
माधुरी दीक्षितने अक्षय कुमारसोबत एकच चित्रपट केला. पण तो चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंत पडला नाही. या चित्रपटाचं नाव 'आरजू' आहे. 26  वर्षांपूर्वी 1999 साली हा चित्रपट रिलीज झालेला. 8 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कमाई 6 कोटींपेक्षा पण कमी झालेली.

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.