नवऱ्याच्या संपत्ती पुढे राणी मुखर्जीचा पैसा काहीच नाही, आकडा थक्क करणारा
अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज राणी हिचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राणी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
