तमन्ना भाटियाच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणजे सौंदर्याची खाण... असं देखील म्हटलं जातं. तमन्ना तिच्या कामामुळे कमी पण सौंदर्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
