AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bonus Share: 1 वर 3 शेअर फ्री; गुंतवणूकदारांना लॉटरी, रेकॉर्ड डेट कधी?

Bonus Share: बोनस शेअरवर लक्ष ठेवणार्‍या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदवार्ता आहे. या आठवड्यात ही कंपनी एका शेअरवर तीन शेअर बोनस देणार आहे. या मल्टिबॅगर स्टॉकची किंमत एका वर्षात 100 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 5:37 PM
Share
Infobeans Technologies Share: बोनस शेअरवर लक्ष ठेवाणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदवार्ता आहे. या आठवड्यात इनबीन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर एक्स बोनस ट्रेड करणार आहे. या मल्टिबॅगर स्टॉकची किंमत एका वर्षात 100 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे.

1 / 6
ही कंपनी गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 3 शेअर बोनस देणार आहे. या बोनस इश्यूसाठी कंपनीने 27 फेब्रुवारी रोजी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदून गेले आहे.

2 / 6
Infobeans Technologies ने सतात्याने गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. कंपनीने यापूर्वी गुंतवणूकदारांना 2025 मध्ये डिव्हिडंड दिला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर 1 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. कंपनीने 2023 आणि 2024 मध्ये एक रुपयांचा डिव्हिडंड दिला होता.

3 / 6
शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 2.38 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 889.40 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या तीन महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 57 टक्क्यांनी तेजी दिसली. एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

4 / 6
सप्टेंबर महिन्यात कंपनी प्रमोटर्सचा वाटा 74.40 टक्के होता. तर  गुंतवणूकदारांकडे 25.60 टक्के वाटा आहे. जून तिमाहीत प्रमोटर्सकडे 74.44 टक्के तर गुंतवणूकदारांकडे 25.56 टक्के वाटा होता. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केल्याने गुंतवणूकदार आनंदले आहेत.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...