AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversial Bollywood Songs : ‘चुनर तेरी सरके’ तर आता आलं, याआधी बॉलीवूडमध्ये बनलेली डबल मिनिंगची 5 अश्लील गाणी

Controversial Bollywood Songs : कन्नड़ फिल्म केडी द डेविल मधील 'चुनर तेरी सरके' या गाण्याच्या अश्लील लिरिक्स वरुन विवाद सुरु आहे. हे गाणं यूट्यूबवरुन हटवण्यात आलय. यानंतर बॉलीवूडमधील वादग्रस्त गाण्यांची चर्चा सुरु झालीय.

| Updated on: Mar 18, 2026 | 4:12 PM
Share
चित्रपट सृष्टीत अशी अनेक गाणी बनतात, जी रिलीज झाल्यानंतर लिरिक्सवरुन वाद होतो. असचं कन्नड चित्रपटातील एक गाणं नुकतच रिलीज झालं'केडी: द डेविल'फिल्म हिंदीमध्ये सुद्धा रिलीज झालीय. हे गाणं ऐकल्यानंतर लोक भडकले.

1 / 5
गाण्याचं टायटल 'चुनर तेरी सरके' आहे. या गाण्यात बॉलीवूड एक्ट्रेस नोरा फतेही आणि अभिनेता संजय दत्त आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांनी ते व्हायरल केलं. गाण्याच्या अश्लील लिरिक्स वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर हे गाणं युट्यूब वरुन हटवण्यात आलं.

2 / 5
डबल मिनिंग लिरिक्सचं बॉलिवूडमध्ये असं गाणं बनण्याची ही पहिली वेळ नाहीय. या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव  माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या 'चोली के पीछे क्या है' गाण्याचं येतं. फिल्म 'खलनायक' मधील हे गाणं आहे. रिलीज नंतरही या गाण्यावरुन वाद झाला.

3 / 5
वर्ष 2012 मधील चित्रपट 'राउड़ी राठौर' यातील 'आ रे प्रीतम प्यारे' गाण्यावरूनही वाद झालेला. वाद असूनही हे गाणं हिट ठरलं होतं.  या गाण्याला ममता शर्मा औप सरोश सामी यांनी आवाज दिलेला.

वर्ष 2012 मधील चित्रपट 'राउड़ी राठौर' यातील 'आ रे प्रीतम प्यारे' गाण्यावरूनही वाद झालेला. वाद असूनही हे गाणं हिट ठरलं होतं. या गाण्याला ममता शर्मा औप सरोश सामी यांनी आवाज दिलेला.

4 / 5
फिल्म 'गब्बर इज बॅक' मधील गाण 'कुंडी मत खडाकाओ राजा' रिलीजनंतर चर्चेत आहे. या गाण्यात चित्रांगदा सिंह होती. याचे लिरिक्स अश्लीलतेसह डबल मिनिंग होते.रिलीज नंतर या गाण्यावर लोकांनी आक्षेप घेतला.

फिल्म 'गब्बर इज बॅक' मधील गाण 'कुंडी मत खडाकाओ राजा' रिलीजनंतर चर्चेत आहे. या गाण्यात चित्रांगदा सिंह होती. याचे लिरिक्स अश्लीलतेसह डबल मिनिंग होते.रिलीज नंतर या गाण्यावर लोकांनी आक्षेप घेतला.

5 / 5
Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम