AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशातून इन्स्टाग्राम लाईव्ह करत प्राजक्ता माळीची मोठी घोषणा; म्हणाली…

Actress Prajakta Mali Big announcement : सिंगापूरमधून इन्स्टाग्राम लाईव्ह करत मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली मोठी घोषणा; म्हणाली, खूप आनंद होतोय की... इन्स्टग्राम लाईव्हमध्ये नेमकं काय म्हणाली प्राजक्ता माळी? कोणती घोषणा केली? वाचा सविस्तर...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Feb 06, 2024 | 12:25 PM
Share
अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्य जत्राच्या टीमसोबत सिंगापूरमध्ये आहे. परदेशातून प्राजक्ताने एक इन्स्टाग्राम लाईव्ह केलं.

अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्य जत्राच्या टीमसोबत सिंगापूरमध्ये आहे. परदेशातून प्राजक्ताने एक इन्स्टाग्राम लाईव्ह केलं.

1 / 5
 प्राजक्ताने सिंगापूरमधून इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. यात तिने मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा करताना आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

प्राजक्ताने सिंगापूरमधून इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. यात तिने मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा करताना आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

2 / 5
प्राजक्ताने 'प्राजक्तराज' हा एक ज्वेलरी ब्रँड  मागच्या वर्षी लाँच केला. पारंपरिक मराठमोळे दागिने या ज्वेलरी ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्राजक्ताने 'प्राजक्तराज' हा एक ज्वेलरी ब्रँड मागच्या वर्षी लाँच केला. पारंपरिक मराठमोळे दागिने या ज्वेलरी ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

3 / 5
 या ब्रँडमध्ये एका नव्या दागिन्याची भर पडली आहे. मोकळ्या घसाची वज्रटीक आज लाँच केली आहे. या इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून प्राजक्ताने ही घोषणा केली आहे.

या ब्रँडमध्ये एका नव्या दागिन्याची भर पडली आहे. मोकळ्या घसाची वज्रटीक आज लाँच केली आहे. या इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून प्राजक्ताने ही घोषणा केली आहे.

4 / 5
'प्राजक्तराज'ला एक वर्ष झालं आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. आज एक नवा दागिना लाँच करत आहे. सिंगापूरमधून हा दागिना लाँच करतेय, याचा अत्यंत आनंद होत आहे, असं प्राजक्ता या लाईव्हमध्ये म्हणाली.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...