AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Archana Puran Singh एका जागी बसून कमावते कोट्यवधींची माया; आकडा थक्क करणारा

मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री अर्चना पुरन सिंग ( Archana Puran Singh) हिने आतापर्यंत अनेक सिनेमा, मालिका आणि शोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं... अर्चना सध्या 'द कपिल शर्मा शो'मुळे चर्चेत आली आहे. शोमध्ये अर्चना प्रमुख पाहुणी म्हणून कायम दिसते.. पण यासाठी अभिनेत्री तगडं मानधन घेते...

| Updated on: Sep 26, 2023 | 10:52 AM
Share
'कुछ कुछ होता है', 'दे दना दन', 'राजा हिंदुस्तानी', आणि 'अग्निपथ' यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.  आज देखील अभिनेत्री झगमगत्या विश्वात सक्रिय आहे.

1 / 5
'कुछ कुछ होता है' सिनेमातील 'मिस ब्रिगेंजा' उर्फ अर्चना पुरन सिंग आज स्वतःचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्चना हिने १९८७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अर्चना हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

2 / 5
'द कपिल शर्मा' शोमध्ये अर्चना हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. कपिल शर्मा कायम अर्चना हिच्या खासगी आयुष्यावर विनोद करताना दिसतो... ज्यामुळे प्रेक्षक पोट धरुन हासतात...

'द कपिल शर्मा' शोमध्ये अर्चना हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. कपिल शर्मा कायम अर्चना हिच्या खासगी आयुष्यावर विनोद करताना दिसतो... ज्यामुळे प्रेक्षक पोट धरुन हासतात...

3 / 5
पण शोमध्ये फक्त प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणाऱ्या अर्चना हिला तगडं मनधन मिळतं. अर्चना एका एपिसोडसाठी जवळपास १० लाख रुपये मानधन घेते. याचा अर्थ वर्षाला अभिनेत्री 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावते...

4 / 5
'द कपिल शर्मा शो'च्या तिसऱ्या सीझनपर्यंत अर्चना आठ लाख रुपये मानधन घ्यायची पण आता अभिनेत्री एका एपिसोडसाठी जवळपास १० लाख रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर देखील अर्चना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.